Ticker

6/recent/ticker-posts
हेही वाचा...1800 रुपयांसाठी वाद घालणाऱ्या 'त्या' काकूंच्या व्हिडिओची राज्य सरकारनं घेतली दखल पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या भामा आसखेड जलवाहिणीचे काम बंद करावे, या मागणीसाठी सोमवारी खेड तालुक्यात या धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जलवाहिनीवर बसून जेलभरो आंदोलन केलं. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची देखील चांगलीच दमछाक झाली. आंदोलक शेतकऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली. यावेळी एका शेतकऱ्यानं थेट अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांनी गाडीत नेताना गाडीतून पडून एक शेतकरी गंभीर जखमी झाला
जिवश्च कंठश्च....सर्वांची अंत:करण पुर्वक काळजी घेणारे आमचे मार्गदर्शक असलेले सय्यद गुलशेरखान मामाजींना
मुंबई | इंटरनेटमुळे जग अगदी आपल्या जवळ आलं आहे. यामुळे अलीकडे ऑनलाईन व्यवहार देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वेळेची बचत, प्रवास अशा अनेक समस्यांमुळे जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहारांना नागरिकांनी पसंती दिली आहे.
*आज किनवट येथील उपविभागीय कार्यालय येथे उपजिल्हाअधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून मा.श्री.कीर्ती कुमार पुंजार (भा.प्र.से.) नवीन रुजू झाले
दि 31-8- 2०2०रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय नांदेड येथे मा डॉ सुनील कदम साहेब यांना उपस्थित रोहित दादा युवा मंचाचे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली
मावळ (नितीन मधुकर कालेकर) : देशात कोरोना विषाणुने अक्षरशः धुमाकूळ घातला असुन. रविवारी कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३६ लाखांच्या पुढे गेला
मित्रानोकिनवट न.पा.प्रशासनाने ,2018,19,2019,2020, 2020,2021,या तिन वर्षा करीता शहर स्वचछते चा ठेका,मे.आशोक ईंटर प्रा.या कंपणीस
*जाहीर सूचना* किनवट व गोकुंदा परिसरातील नागरिकांना याव्दारे सूचित करण्यात येते की, आज संपन्न झालेल्या सर्व पक्षीय व सर्व व्यापाऱ्यांच्या बैठकीत दिनांक 3 सप्टेंबर 2020  गुरुवार  ते दिनांक 6 सप्टेंबर 2020 रविवार पर्यंत *जनता कर्फ्यु* पाळण्याचे ठरले आहे.
किनवटमध्ये आज 12 बाधितांची भरकिनवट / तालुका प्रतिनिधी : किनवटमध्ये रविवारी ( ता. 30) सकाळी 11.00 वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर टेस्ट द्वारे 6 व रॅपिड एँटिजेन टेस्ट द्वारे  6 अशा 12 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 180  झाली आहे.
आणखी 6 पॉझिटिव्ह आढळल्याने किनवटमध्ये आज पडली एकूण 11 बाधितांची भरकिनवट ( तालुका प्रतिनिधी) : किनवटमध्ये शनिवारी (दि. 29) सायंकाळी 6.00 वाजता प्राप्त माहिती नुसार रॅपिड एँटिजेन टेस्ट द्वारे  आणखी 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचे एकूण 11 बाधित आलेत. त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 168  झाली आहे. आजपर्यंत 79 व्यक्तींना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सुटी दिली आहे. बाधितांपैकी येथील कोविड केअर सेंटरमध्ये 68 रुग्ण उपचार घेत आहेत. आज 2 रुग्णांना संदर्भिय सेवेसाठी इतरत्र दाखल केले आहे