Ticker

6/recent/ticker-posts
किनवट/प्रतिनिधी— नांदेड जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी बांधकाम सभापती दिनकर दहिफळे यांच्या मातोश्री तथा बोधडी बु. जिल्हा परिषद मतदार संघाच्या सदस्या श्रीमती सुनंदाबाई ओमप्रकाश दहिफळे यांचे आज (०२ सप्टेबर २०२०) दुपारी नांदेड येथे  निधन झाले
मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे
अध्यात्मिक गुरु राष्ट्रसंत १०८ प. पु.डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना किनवट तालुका विरशैव लिंगायत समाजातर्फे श्रद्धांजली अर्पण
किनवटमध्ये आज 10 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी, 13 बाधितांची भर तर 1 जणाचा मृत्यूकिनवट / तालुका प्रतिनिधी : किनवटमध्ये मंगळवारी ( ता. 01) सायंकाळी 06.00 वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर टेस्ट द्वारे 13  रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे
खामगाव तालुक्यातील रेती माफियांचा जोर जोरात चालू आहे गामिण पोलिस स्टेशन नागापुर परिसरात नागापुर गावा जवळील हि घटना घडली
वाघोली:  सध्या कोरोनाच्या या भीषण महामारित सामान्य नागरिक त्रासलेले असताना वाढती गुन्हेगारी हा आत्ताचा गंभीर विषय बनत चालला आहे, राज्यात सायबर क्राईमचेही गुन्हे भरपूर प्रमाणात घडत आहे
हेही वाचा...1800 रुपयांसाठी वाद घालणाऱ्या 'त्या' काकूंच्या व्हिडिओची राज्य सरकारनं घेतली दखल पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या भामा आसखेड जलवाहिणीचे काम बंद करावे, या मागणीसाठी सोमवारी खेड तालुक्यात या धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जलवाहिनीवर बसून जेलभरो आंदोलन केलं. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची देखील चांगलीच दमछाक झाली. आंदोलक शेतकऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली. यावेळी एका शेतकऱ्यानं थेट अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांनी गाडीत नेताना गाडीतून पडून एक शेतकरी गंभीर जखमी झाला
जिवश्च कंठश्च....सर्वांची अंत:करण पुर्वक काळजी घेणारे आमचे मार्गदर्शक असलेले सय्यद गुलशेरखान मामाजींना
मुंबई | इंटरनेटमुळे जग अगदी आपल्या जवळ आलं आहे. यामुळे अलीकडे ऑनलाईन व्यवहार देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वेळेची बचत, प्रवास अशा अनेक समस्यांमुळे जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहारांना नागरिकांनी पसंती दिली आहे.
*आज किनवट येथील उपविभागीय कार्यालय येथे उपजिल्हाअधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून मा.श्री.कीर्ती कुमार पुंजार (भा.प्र.से.) नवीन रुजू झाले