Ticker

6/recent/ticker-posts
किनवट : उपविभागीय अधिकारी कार्यालय व लघु पाटबंधारे जि. प उपविभाग किनवट व्दारे दिनांक किनवट व माहूर तालुक्यातील सिंचन तलाव, पाझर तलाव व मा. मा.तलाव यांचे लोकसहभाग व स्वयंसेवी संस्था मार्फत तलावातील गाळ
सोशल मिडिया, वर्तमान पत्रे, गावाच्या चौक चौपाटी ते कट्टया वट्टया पर्यंत सर्वत्र 'किनवट नगर परिषदेच्या 19 कोटीच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या बोगस कामाची व भ्रष्टाचाराची चर्चा असतांना देखील वरिष्ठ अधिकारी मात्र झोप्या वस्थेत.
खतांची दरवाढ रोखली तरच शेतकरी जगेल- खासदार हेमंत पाटीलदरवाढ मागे घेण्याची केली पंतप्रधानाकडे मागणी
दत्तात्रेय भालेराव (सेवानिवृत्त डीवाएसपी) यांचे 18 रोजी पहाटे रुबी हाॅस्पीटल पुणे येथे निधन
शेगाव तालुक्यातील भेंडवळ ची पिक पाणी कसे असेल याची माडनी पावसाळ्या साठी जुन महिना हा  मध्येम गतिमान पावसाळ्या असेल जुलै महिन्यात या पावसाळ्या अतिशय जाेराचा
पोटगी बंद आंदोलन एवं हिंदू विवाह कायदे की होलीहिंदू विवाह कायदे का पहले से मिस यूज ही हो रहा है
आज-दि '१७  / ०५  / २०२१-रोजी मौजे - साखणी गाव येथे ,अधिकारी शेटर बंद करून आतमध्ये आराम करत आहे मध्यवर्ती बँक सारखानी येथे अतिवृष्टी चे पैसे शेतकऱ्याचे  खात्यात जमा होऊन बरेच
स्वच्छते चा बोजवारा।म्हणे घंटा गाडी ऐक दिवसाआड घरी घरी येऊन ओला,सुका कचरा गोला करणार!!ऐके काळी,2,30,000,दोन लक्ष तीस हजार
फेडरेशन ऑफ सिने टेक्नीशियंस एंड वर्कर्स ऑफ ईस्टर्न इंडिया’ ने किया एलान.... 30 मई तक बंद रहेगा काम.
पैनगंगेत बुडणाऱ्या तरुणाचा जीव वाचवलाकिनवटमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक किनवट : " हॅलो... तहसिलदार साहेब, गंगानगर जवळील पैनगंगा नदीच्या डोहात एक जण पडलेला आहे, तो बुडतो आहे