Ticker

6/recent/ticker-posts
आज मितीस किनवट शहरात डेंग्यू ने थैमान घातले आहे, त्यामुळे शहरातील मुलं आजारी आहे, पांढऱ्या पेशी कमी होणे, खवखव, ताप, खोकला , सर्दी ने ग्रस्त होऊन किनवट शहरातील रुग्णालय तर फुल्ल झाले आहे काहींना आदीलाबाद , नांदेड करिता संदर्भित करण्यात आले आहे
सेल्फ डिफेन्स शटोकोन कराटे असोशियेशन किनवट जि नांदेड तर्फे बेल्ट एक्साम आज. मुख्य प्रशिक्षक : संदीप येशिमोड सरसह प्रशिक्षक : सचिन राठोड सर, संकेत दरडे सर, रोमा गादेकर मेडम दि.08/08/2021 घेण्यात आले
दिनांक ०८ आँगस्ट २०२१ रोजी किनवट शहरात विधान परिषदे सदस्य अमरभाऊ राजुरकर यांनी किशनराव किनवटकर,सुरेखाताई काळे,मतिन कुंदन,ईद्रसिंग राठोड यांच्या अंकली निधना मुळे यांचे निवासस्थानी सदिच्या भेट देवून सांत्वन केले याप्रसंगी आमदार भिमराव केराम साहेब व सभापती संजय बेंळगे,
शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज द्या  - खा. हेमंत पाटील ; केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडे मराठवाड्यासाठी विशेष बैठकीची मागणी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिश्रमाला कौतुकाची थाप मिळावी,भावी वाटचालीस जिद्द ,चिकाटी व सर्वोच्च ध्येयाची प्रेरणा मिळावी,या उदात्त हेतूने    किनवट शहरातील प्रभाग क्रमांक 3   मध्ये यावर्षी  इयत्ता 12 वी मधे प्राविण्यासह गुण संपादन केलेल्या
किनवट ,बोधडी,इंजेगाव व ईस्लापुर, शहरातील छुप्या पध्दतीने सुरु असलेला मटका व तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद कराअन्यथा पत्रकारांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करु..पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुधाकर कदम यांचा इशारा
किनवट : कँसर या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या किनवट तालुक्यातील चंद्रपूर येथील मेघराज हरसिंग साबळे यांना उपचारासाठी खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रधानमंत्री सहाय्यता निधीमधून 2 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली