Ticker

6/recent/ticker-posts
🛩️हेलिकॉप्टर दु:खद अपघाती घटना🛩️🛩️मौजे फुलसावंगी, तहसिल-महागाव, जिल्हा यवतमाळ.                 येथील अचाट कल्पक व कुशल बुद्धीच्या ध्येयवेड्या "इस्माईल उर्फ मुन्ना" या तरूणाचे काल दिनांक १०/०८/२०२१ रोजी हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाले.         यवतमाळ जिल्ह्यातील व परिसरातील सर्व जण त्याला "हेलिकॉप्टर बॉय" म्हणून ओळखत होते
*म. रा. जु. पे.ह. स.किनवटच्या वतीने गरजूना मदत*किनवट या आदिवासी बहुल तालुक्यात जंगलव्याप्त डोंगराळ भागात वाडी वस्ती  गुडा तांड्यावर बहुजन समाज मोठ्या संख्येने राहतो.
किनवट ता.प्र दि ११ खरीपाच्या या हंगामात मौसमी पावसाने शेतक-यांना अनेक वेळा हुलकावणी देत नाकी नऊ आणले आहे यामुळे अनेक शेतकरी हे शासनाच्या मदतीकडे आशेने डोळे लावुन आहेत
आज दि.11/08/2021 .वार-बुधवार रोजी...पँथर्स आर्मी खामगांव तालुका कार्यकारणी कडून...SDO खामगांव यांना निवेदन देण्यात आले.
जांब येथे जागतिक आदिवासी दिन साजरा             पातूर प्रतिनिधी :पातूर तालूका येथील जांब गावात बिरसा क्रांती दल व भारतीय अस्मिता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सूर्यभान लठाड हे होते
खासदार हेमंत पाटील यांनी चमु पाठवून सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांचे केले अभिष्टचिंतन
किनवट प्रतिनिधी आदिवासी दिनानिमित्त किनवटचे सहा जिल्हाधिकारी कीर्तिकुमार एच पुजार यांनी आपल्या कुटुंबासह तालुक्यातील  पेसा अंतर्गत असलेल्या धामणदरी गावाला भेट दिली
मांडवी ग्रा.पं.वर प्रशासक नेमा नेम्रण्याची मागणी अविनाश चल्हाण
*एक्टर ज़ाहिद अली का कहना, फ़िल्म 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' में मुख्य खलनायक का किरदार निभाना मेरे लिए चैलेंजिंग था अभिनेता जाहिद अली 'देवगन फिल्म्स' की भुज: द प्राइड ऑफ इंडिया में लीजेंडरी संजय दत्त के साथ मुख्य खलनायक के रूप में दिखाई देंगे
किनवट गोकुंदा येथे जागतिक आदिवासी दिन उत्सवात साजरा करण्यात आला जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरात व गोकुंदा भागात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला आमदार भीमरावजी केराम यांच्यासह अनेक मान्यवरांनी सकाळी ठीक 9 वाजता अभिवादन करण्यात आले