Ticker

6/recent/ticker-posts
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट तालुक्यातील सर्व कार्यकारिणी जाहीर.किनवट : शासनमान्यता व नोंदणीकृत असणाऱ्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडिया पत्रकार बांधवांची महाराष्ट्रातील एकमेव संघटना म्हणजेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या संघटनेचे किनवट तालुक्याची पुर्ण कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे.         काही दिवसांपूर्वीच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या संघटनेच्या किनवट तालुका अध्यक्ष पदी आशिष शेळके, सचिव पदी नसिर तगाले व कार्याध्यक्ष पदी सय्यद नदीम यांची निवड करण्यात आली होती पण उर्वरित पद नियुक्त करण्यात आले नव्हते. त्यामुळे आज उर्वरित सर्व पद व कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करुन जाहीर करण्यात आली आहे.           संघटनेची नविन कार्यकारिणी पुढील प्रमाणे, आशिष शेळके (ता. अध्यक्ष), नासिर तगाले (ता. सचिव), सय्यद नदीम (ता. कार्याध्यक्ष), गौतम कांबळे (ता. सरचिटणीस), शेख अतिफ (ता. उपाध्यक्ष), राजेश पाटील (ता. उपाध्यक्ष), प्रणय कोवे (ता.सहसचिव), रेहान खान (ता. कोषाध्यक्ष), गंगाधर कदम (ता. प्रसिद्धी प्रमुख), राज माहुरकर (ता. संघटक), अरविंद सुर्यवंशी (ता. संघटक), प्रज्वल कारले (ता. संघटक), मारोती देवकते (ता. सहकोषाध्यक्ष), परमेश्वर पेशवे (ता. सहसंघटक), इंद्रपाल कांबळे (ता. सहसंघटक), अक्रम चव्हाण (ता. सहसंघटक), रमेश परचाके (ता. सदस्य), शेख सईद (ता. सदस्य), गणेश यजमलवाड (ता. सदस्य), विनोद कांबळे (ता. सदस्य), विकास वाघमारे (ता. सदस्य), विशाल गिमेकर (ता. सदस्य) हे सर्व नविन कार्यकारिणी संघटनेचे संस्थापक बी. टी. आंबेगावे यांच्या आदेशानुसार व नांदेड जिल्हा अध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली.          सर्व नविन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सर्वांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. नविन कार्यकारिणी चे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
SHAIKH FOUNDATION"शेख फाउंडेशन सामाजिक संस्था है जोमानव कल्याण के लिए प्रयास करती है।शेख फाउंडेशन द्वारा आयोजित मुंबई कमिटी मेंबर्स नियुक्ति पत्र वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया
पद्मश्री अनूप जलोटा की नई ग़ज़ल "जब तुमने ग़ज़ल सुनाई" रेड रिबन से हुई रिलीज, अपूर्वा खंडेलवाल के दिखे जलवे
२८ ऑगस्ट २०२१ रोजी किनवट तालुक्यातील लिंगी येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती निमित्त प्रथम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सरपंच केशव उदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
 गोपनीय माहिती वनक्षेत्रपाल खरबी नितीन आटपाडकर यांना प्राप्त झाली त्यानुसार त्यांनी वनक्षेत्रपाल योगेश शेरेकर फिरथे पथक किनबट यांच्या सहकार्याने नदीपात्रात धाड टाकून धडक कारवाई केली
गोकुंदा येथील आश्रम शाळे मध्ये आदिवासी मुला मुली साठी मुख्याध्यापक कराड एन के सरांची संकल्पना व प्रयत्नातून मिशन नीट 2021 अंतर्गत 61 आदिवासी मुला मुलींना वैद्यकीय शिक्षण पूर्वतयारीसाठी 14 तास अभ्यास करण्यासाठी विशेष सुविधा सह संधी उपलब्ध करून देण्यात आली.