Ticker

6/recent/ticker-posts
*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या आपल्या संघटनेचे दोन दिवसांत केलेले कार्य.*
सुरेश उत्तमराव रोडेवाड  भारतीय डाक विभागामार्फत घेतलेल्या प्रमोशन परीक्षेत मेलगार्ड पदी central Sorting  मुंबई   येथे          निवड      देगलूर -   जावेद अहेमद
सैनिक टाकळी (प्रतिनिधी)इसविसन १९१४ ते २०२१ अशी १०७ वर्षे देशाला १४ सैनिक देणारे सैनिक टाकळी येथील सुभेदार कुटुंब महाराष्ट्रातील वैशिष्टयपूर्ण कुटुंब ठरले असून त्यांचा नुकताच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् च्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला.
डॉ कृष्णा चौहान ने काजोल की बहन ऎक्ट्रेस तनीषा मुखर्जी को लीजेंड दादा साहेब फाल्के अवार्ड 2021 देकर किया सम्मानित
'छोटू महाराज' का पदार्पण झारखंड में              के सेरा सेरा ग्रुप एक साथ निर्माता, वितरक और प्रदर्शक के रूप में भारतीय सिने फ़लक पर तेजी से उभर कर सामने आने वाली पहली भारतीय कम्पनी है।
मुंबई : ‘‘कोरोना साथीच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्यात ज्या ठिकाणी कोरोना प्रसार वाढीचा दर जास्त आहे. अशा ठिकाणी सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन रात्रीची कडक संचार बंदी लागू केली जाईल.
नगर पंचायतीतील गैरकारभाराच्याचौकशीसाठी अमरण उपोषणाचा इशाराअर्धापूर नगर पंचायत पदाधिकारी आणि प्रशासन यांनी एकमेकांना सहकार्य करून सन २०१४ ते २०२१ या कालावधीत अब्जावधी रुपयांची अनेक विकास कामे केली आहेत. या सर्व विकास कामातकोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची तीस दिवसात चौकशी करून दोषींविरुद्ध कार्यवाही करा,
सेवानिवृत्त वनाधिकारी नारायण  कटकमवार  कार दुर्घटनेत निधन ; मंगळवार ( दि.३१) रोजी सकाळी ११ च्या सुमारास होणार अंत्यसंस्कारकिनवट : येथील सेवानिवृत्त वनाधिकारीतथा गोदावरी अर्बन बँकेचे सल्लागार नारायण संट्टना कटकमवार (वय ६४ वर्षे) यांचे सोमवार (दि.३०) रोजी दुपारी साडेबारा वाजता अंबाडी घाटात कार दुर्घटनेत निधन झाले