Ticker

6/recent/ticker-posts
शिवसैनिकांनी गाठल्यानंतर कोठारी ( चि ) पुल तात्काळ दुरुस्तीचे  अधिक्षक अभियंत्यांनी दिले आदेश
शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबाना नवीन शिधापत्रिका द्या ; किनवट तालुका ग्राहक पंचायती ची मागणी*किनवट*, दि. : शहरातील अनेक गोरगरीब कुटुंबाकडे शिधापत्रिका नाहीत,अशा कुटुंबाची तपासणी करून त्यांना त्वरीत शिधापत्रिका देण्यात याव्यात,
नांदेड चौफेर चे संपादक अरेफ खान समाजच्या भावना दुखावल्या प्रकाणी  वर गुन्हा दाखल
नांदेड : किनवट आदिवासी तालुक्यातील सर्वात मोठे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय गोकुंदा येथे आहे व तालुक्यातील अनेक पीएससी बऱ्याच अंशी बंद असल्यामुळे किंवा तेथील डॉक्टरच्या अनुपस्थितीमुळे ग्रामीण रुग्णालय गोकुंदा येथे रुग्णांची प्रचंड गर्दी नेहमीच पाहायला मिळते
ईसापुर धरणाचे पाणी ९८% १२ क्षमतेने भरले असुन कोणत्याही क्षणी पाणी सोडावे लागेल !   [ तरी दोन्ही तीरावरील नदी काठावरील गावकऱ्याना दक्ष राहाण्याचे आव्हाण एच.एस. धुळगंडे, पुर नियत्रंण अधिकारी इसापुर धरण यानी केले आहे
देशाला स्वातंत्र्य मिळूनही ७० वर्षांपासून महागांव विकासाच्या बाबतीत गुलामगिरीतच,प्रत्येक बाबीसाठी करावा लागतो संघर्ष
सुशिक्षित म्हणवणाऱ्या सरपंचाना खरंच लाज वाटते बुलढाणा, चिखलीराेड वर सुंदरखेड भागात माेडणाया शिवशंकर नगर वसलेले आहे भरगच्च, परंतु जागाेजागी रस्त्यावर गटार साचलेले दिसतील डेंगू ची। भिषण साथ इथे आहे
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची  पाहणी करून खासदार हेमंत पाटील गहिवरले
जानेफळ पाेलिसाची धडाकेबाज कारवाई  चाेरीचे गुन्हे करण्यास आराेपीला आवळल्या मुसक्या १,९७ ७२,००० । रूपयांचा मुद्दे माल  पाेलिसाचा ताब्यात मेहकर तालुक्यातील जानेफळ पाेलिस स्टेशन हद्दीत प्रमाण जास्त वाढत चालले होते
रेल्वे प्लेटफार्म वरील पाकिटमार,दारुडे व गंजेटि यांचा वावर थांबवावा -प्रवाशांची मागणी.किनवट,ता.१२(बातमीदार): शहरातील रेल्वे स्थानकावरील दोनही प्लेटफार्म हे सध्या दारुडे,गंजेटी व मटका बहादरांचे आश्रय स्थान झाल्याचे दिसत आहे