Ticker

6/recent/ticker-posts
किनवट ता प्र दि १५ सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने राज्यात ओ.बी.सी आरक्षण शिवाय होऊ घातलेल्या सहा जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पक्षातर्फे आ.भिमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष शिवा क्यातमवार
काल दिनांक 18-9-2021 रोजी वाहन चालक दिनानिमित्त सर्व वाहनचालकांना पुष्पगुच्य देऊन सत्कार करण्यात आला,आणि किनवट चे dysp श्री.मंदार नाईक साहेब आणि पोलीस निरीक्षक मारोती थोरात साहेब यांचा सत्कार करण्यात आला
*पत्रकार व पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद असावा - डी. टी. आंबेगावे**प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पी आय गोविंद ओमाशे यांचा सन्मान
"जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य" च्या किनवट तालुका अध्यक्ष पदी काल माझी नियुक्ती करण्यात आली
अर्धापुर महामार्ग पोलीस निरीक्षक अरूण केंद्रे यांनी केले चालक दिवस चालकांनागौरव करून सोबत  साजरा केले
*मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त किनवट न्यायालयात ध्वजवंदन
*शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्या स्मरणार्थ 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान*  *आॕल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ संघटनेचा उत्कृष्ट उपकृम
किनवट ता.प्र दि. १७ देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबां यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्त भाजपा आदिवासी मोर्चा नांदेड ग्रामीण जिल्हा %भाजपा युवा मोर्चा किनवट तर्फे आ. भिमरावजी केराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उमाकांत पाटील क-हाळे यांच्या नेतृत्वात किनवट शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
*सार्वजनिक गणेश मंडळ घोटी येथे लसीकरण शिबीराचा  कार्यक्रम..* किनवट (तालुका प्रतिनिधी)*सार्वजनिक गणेश मंडळ घोटी येथे दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कोरोना लसीकरण शिबीराचा  कार्यक्रम राबविण्यात आला
*साकीनाका मुंबई व हैद्राबाद येथिल घटनेच्या निषेधात गोर सेने चा कँडल मार्च.* किनवट ( तालुका प्रतिनिधी) समाजामध्ये घडत असलेल्या समाजविरोधी घटनेचा विरोध हा मानवी समूह करत असतो परंतु त्यामध्ये किनवट येथील गोर सेना शाखा किनवट च्या वतीने अमानवी घटनेचा निषेध यामध्ये कॅण्डल मार्च काढला होता