Ticker

6/recent/ticker-posts
अंतरराष्ट्रीय महिला दिवस की पूर्व संध्या पर 7 मार्च को डॉ कृष्णा चौहान करवा रहे हैं मिस एंड मिसेज इंडिया व नारी शक्ति सम्मान का भव्य आयोजन 8 मार्च को भारत सहित विश्व भर में अंतरराष्ट्रीय महिला दिवस काफी उत्साह से मनाया जाता
नांदेड/ हिंगोली /यवतमाळ : राज्यातील सहकार क्षेत्रात कायम नाविन्यपूर्ण कामगिरीमुळे छाप असणाऱ्या गोदावरी अर्बन अजून एक विक्रम प्रस्थापित केला आहे.नुकताच १५०० कोटींच्या ठेवींचा पल्ला अल्पावधीत गाठणारी गोदावरी अर्बन ही सहकार क्षेत्रात एकमेव संस्था ठरली आहे.
किनवट येथे आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 143 जयंती किनवट येथील सर्व समाज बांधव व नगरसेवक व नांदेड येथील समाज बांधव संतोष  तेलंग उपस्थित राहून अभिवादन करण्यात आले
लेंगी महोत्सवाला ग्लोबल ओळख देण्यासाठी झटनारा दिल्ली स्थित गोरपुत्र संजीवकुमार राठोड.२७तारखेला बंजारा संस्कृतिची ओळख असलेला "लेंगी महोत्सव"नान्देड़ जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या किनवट तालुक्यातिल सारखनी सारख्या छोट्याश्या गावात होत आहे याच अप्रूप माध्यमाना होत आहे
विचारांचा गोंधळ म्हणजे अपयश तर सुस्पष्ट विचार म्हणजे यश -बालासाहेब कच्छवेमानसशास्त्रीय समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
       सिनेबस्टर मैगज़ीन के मालिक रॉनी रॉड्रिग्स ने मुम्बई के फाइव स्टार होटल जे डब्लू मेरिएट में अपनी बेटी डेलिसिया का 5 वा बर्थडे पार्टी का शानदार आयोजन किया जहां काफी फिल्मी सेलेब्रिटीज़ ने अपनी उपस्थिति दर्ज करवाई
शहीद चंद्रशेखर आजाद के बलिदान दिवस को ईसराना विधानसभा क्षेत्र में भव्य तरीके से मनाने के उद्देश्य से आज श्री महावीर सिंह दहिया जिला अध्यक्ष किसान मोर्चा पानीपत  द्वारा निमंत्रण दिया गया
तांदळा ग्रामपंचायतमध्ये लाखोचा 'भ्रष्टाचार' गटविकास अधिकारी कडे चौकशीची मागणीमाहूर/वार्ताहर..माहूर तालुक्यातील तांदळा  ग्रामपंचायतीच्या सरपंच,ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून विकास कामाच्या निधीत मोठा भ्रष्टाचार केला आहे
सारखनी येथे या वेळेस सैराट चित्रपटाच्या कलाकराची पूर्ण टीम दक्षिणी गायिका अश्विनी राठोड व जागीतक कीर्तिचे तेलगु लोकगीतगायक या दोन दिवसीय(२७व२८ मार्च ) संगीत सोहळयाला हजेरी लावत आहेत
किनवट शहरासह किनवट माहूर दोन्ही तालुक्यातील दोन उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व भागातील पाच पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारीला डोके वर काढू दिले जाणार नाही