Ticker

6/recent/ticker-posts
वी कनेक्ट स्टार इवेंट्स द्वारा आयोजित ग्लोबल फेम अवार्ड्स में जबरदस्त चकाचौंद ग्लोबल फेम अवार्ड्स का आयोजन कल रात श्रीधर और अमृता द्वारा वी कनेक्ट स्टार इवेंट्स एंड एंटरटेनमेंट के ओनर्स द्वारा किया गया था
भारत की लुप्तप्राय लोक कलाएँ - प्रदर्शनी और बिक्री। कमलनयन बजाज हॉल और आर्ट गैलरी, मुंबई। 28 फरवरी - 5 मार्च -2022 । *समय - 11- शाम 7 बजे28 फरवरी, सुबह 11 बजे प्रदर्शनी का उद्घाटन मुख्य अतिथि श्री राजीव मिश्रा, निदेशक, कला निदेशालय, महाराष्ट्र ने अन्य सम्माननीय अतिथियों के साथ किया।
बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बारावी बोर्ड परीक्षांसाठी हार्दिक. हार्दिक शुभेच्छा
माहूरगड येथील श्रीरेणूकामाता मंदिराच्या पायथ्याशी भिषण आग. नगर पंचायतीचे अग्निशमन पथक वेळेत पोचल्याने पुढील अनर्थ टळला
आजच्या या धकाधकीच्या  काळात इमानदारी आणि माणुसकी अजूनही जिवंत आहेकिनवट/प्रतिनिधी:मुस्लिम जमात चे साथी किनवट शहरात फिरत असताना एका महिलेचा पर्स रस्त्यात सापडला
किनवट तहसील प्रशासन किनवट नगर परिषद प्रशासन व किनवट तालुका भूमी अभिलेख कार्यालालय यांच्याशी संगनमत करून मौजे किनवट येथील शेत भू.कर.254 च्या शेतमालकानी जमीन स्थळ (क्षेत्र) अदलाबदल करून महाराष्ट्र शासनाचे बेघरांसाठी आरक्षित असलेली जमीन क्षेत्र 0 हे. 60 आर गिळनकृत केल्या प्रकरणी दोषितांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी व बेघरांसाठी असलेली जमीन क्षेत्र मोकळे करण्यासाठी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष शेख चांदसाब रतनजी यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकळे याचिका दाखल केली
किनवट ता. प्र दि ०१ महाशिवरात्री निमित्त किनवट तालुक्यातील ठीकठीकाणी असलेल्या शिव मंदिरात विविध धार्मिक विधि व कार्यक्रमाव्दारे मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात आला. यात मौजे अंबाडी येथिल हेमाडपंथी बालाजी मंदिरात असलेल्या शिव मंदिरात भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली होती
  किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैक व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चाैक परीसरातील दुकानांवरील बोर्डवर असलेल्या 'शिवाजी चाैक' व 'आंबेडकर चाैक' असा एकेरी नावांचा उल्लेख असलेल्या पाट्या तात्काळ बदलुन सदरील ठिकाणी या महापुरुषांच्या सन्मानपुर्वक पुर्ण नावांसहीत
बोधडी च्या पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट..!न्याय मिळेपर्यंत बिल अदा करू नये -सत्यभामाबाई मुंडेकिनवट (तालुका प्रतिनिधी) मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनेचे बोधडी बुद्रुक येथील काम अत्यंत निकृष्ट व बोगस साहित्य वापरून करण्यात आले आहे
किनवट यांच्या वतीने बंजारा समाजाच्या शैक्षणिक व्यवसायिक व राजकिय चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती त्या प्रसंगी समाजातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तेंव्हा प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा नेते धरमसिंग राठोड शिवसेनेचे नेते #सचिनभाऊ_नाईक