Ticker

6/recent/ticker-posts
वाई बाज़ार ता माहुर येथील अवैध गुटखा जप्त पोलीस की बडी कारवाई
अर्धापुरात १२ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार         विरोधी उमेदवार पुरावे गोळा करण्यासाठी लागले कामाला
आनंद भालेराव यांनी गोकुंदा जिल्हा परिषद निवडणूक लढवावी- परिसरातील जनतेचा आग्रह किनवट/प्रतिनिधी:  किनवटच्या  राजकारणात गेल्या 20 वर्षापासून कार्यरत असलेले शांत, संयमी व उच्चशिक्षित पत्रकार,संपादक,समाजसेवक,शिक्षक आनंद भालेराव यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने जनमाणसात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे
वी कनेक्ट स्टार इवेंट्स द्वारा आयोजित ग्लोबल फेम अवार्ड्स में जबरदस्त चकाचौंद ग्लोबल फेम अवार्ड्स का आयोजन कल रात श्रीधर और अमृता द्वारा वी कनेक्ट स्टार इवेंट्स एंड एंटरटेनमेंट के ओनर्स द्वारा किया गया था
भारत की लुप्तप्राय लोक कलाएँ - प्रदर्शनी और बिक्री। कमलनयन बजाज हॉल और आर्ट गैलरी, मुंबई। 28 फरवरी - 5 मार्च -2022 । *समय - 11- शाम 7 बजे28 फरवरी, सुबह 11 बजे प्रदर्शनी का उद्घाटन मुख्य अतिथि श्री राजीव मिश्रा, निदेशक, कला निदेशालय, महाराष्ट्र ने अन्य सम्माननीय अतिथियों के साथ किया।
बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बारावी बोर्ड परीक्षांसाठी हार्दिक. हार्दिक शुभेच्छा
माहूरगड येथील श्रीरेणूकामाता मंदिराच्या पायथ्याशी भिषण आग. नगर पंचायतीचे अग्निशमन पथक वेळेत पोचल्याने पुढील अनर्थ टळला
आजच्या या धकाधकीच्या  काळात इमानदारी आणि माणुसकी अजूनही जिवंत आहेकिनवट/प्रतिनिधी:मुस्लिम जमात चे साथी किनवट शहरात फिरत असताना एका महिलेचा पर्स रस्त्यात सापडला
किनवट तहसील प्रशासन किनवट नगर परिषद प्रशासन व किनवट तालुका भूमी अभिलेख कार्यालालय यांच्याशी संगनमत करून मौजे किनवट येथील शेत भू.कर.254 च्या शेतमालकानी जमीन स्थळ (क्षेत्र) अदलाबदल करून महाराष्ट्र शासनाचे बेघरांसाठी आरक्षित असलेली जमीन क्षेत्र 0 हे. 60 आर गिळनकृत केल्या प्रकरणी दोषितांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी व बेघरांसाठी असलेली जमीन क्षेत्र मोकळे करण्यासाठी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष शेख चांदसाब रतनजी यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकळे याचिका दाखल केली
किनवट ता. प्र दि ०१ महाशिवरात्री निमित्त किनवट तालुक्यातील ठीकठीकाणी असलेल्या शिव मंदिरात विविध धार्मिक विधि व कार्यक्रमाव्दारे मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात आला. यात मौजे अंबाडी येथिल हेमाडपंथी बालाजी मंदिरात असलेल्या शिव मंदिरात भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली होती