Ticker

6/recent/ticker-posts
कोण म्हणतात रक्तातले नाते  जवळचे असतात हे आमचा किनवट आहे येथे आम्ही सर्व मिळून मिसळून राहणारी आणि रक्तातल्या नात्यापेक्षा  श्रेष्ठ माणुसकी मैत्री याचे नाते आहे
किनवट शहर में जवाद आलम भाई कि तरफ से व्हाॅलीबाॅल का टूर्नामेंट रखा गया व्हाॅलीबाॅल मैच का फाइनल लातुर कि टीम ने जीता सेकेंड पराईज ठाने कि टिम, तीसरापराईज गोदावरी नांदेड कि टिम ने जीता
*डॉ. छाया साखरेजी यांना 'नारी शक्ती' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्यांची ब्रँड अॅम्बेसेडर पदासाठी निवड करण्यात आली.
संविधानाने दिलेल्या हक्क व अधिकारांचा लाभ  घेऊन महिलांनी आपलं जीवन प्रफुल्लीत करावे  -सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार
6 मार्च पहिले पहिले राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत उद्घाटन श्री कीर्ती साहेब जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद पवार नगराध्यक्ष किनवट प्रमुख उपस्थिती ,जज अंभोरे साहेब किनवट
किनवट तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आज येथील काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात माजी नगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष व्यंकटराव नेमानी वार यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून
अंतरराष्ट्रीय महिला दिवस पर डॉ कृष्णा चौहान द्वारा आयोजित हुआ मिस एंड मिसेज इंडिया व नारी शक्ति सम्मान 2022 एमएलए डॉ भारती लव्हेकर, एसीपी बाजीराव महाजन, डॉ परिन सोमानी, डॉ दीपा नारायण झा, हर्षाली मल्होत्रा, एहसान कुरैशी, प्रेमा किरन रहे उपस्थित
छत्रपती शिवाजी महाराजांचा नविन पुतळा हा जुन्या जागेतच बसवण्यात यावा
आज किनवट येथे  किनवट तालुका काँग्रेस पक्ष व नवीनभाऊ राठोड उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग तर्फ व तसेच ओबीसी तालुका अध्यक्ष श्री अभय महाजन यांच्या मार्गदर्शना खाली घरगुती पिठाची गिरणी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता
बोधडीः बोधडीचे भुमिपुत्र व डॉ मारोती कराड यांचे चिरंजिव रोहित हे वैद्यकीय शिक्षणा करिता युक्रेन या देशात गेले असता रशिया व युक्रेन या देशादरम्यान सुरु झालेल्या युध्दामुळे सुमारे २० हजार विद्यार्थी युक्रेन येथे अडकले होते