Ticker

6/recent/ticker-posts
सर्व परिचित व माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना कळविण्यात आनंद होतो की, मराठवाडा जनता विकास परिषदेच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून.                        किनवट, दि.२०- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील पारडी येथे दि.१९ रोजी सकाळी घडली.
नांदेड,(प्रतिनिधी)- शहरात गोळीबार करून धुळवड साजरी झाल्याचा प्रकार दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास माळटेकडी पुलावर घडला आहे.फायरिंग प्रकारात एक युवक जखमी झाला आहे
किनवट तालुक्यात 12 वीच्या परीक्षा पारदर्शी व सुरळीतपणे सुरु -गट शिक्षणाधिकारी तथा परिरक्षक अनिल महामुने
मंगळवारी (दि.15 ) किनवट तालुक्यातील 3 हजार 382 विद्यार्थी देणार 10 वीची परीक्षा  -गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने
भव्य कृषी मार्गदर्शन मेळावा व शासकीय योजनांची माहिती या कार्यक्रमाला शेतकरी बांधवांनी आवर्जून उपस्थिती लावली होती
कोण म्हणतात रक्तातले नाते  जवळचे असतात हे आमचा किनवट आहे येथे आम्ही सर्व मिळून मिसळून राहणारी आणि रक्तातल्या नात्यापेक्षा  श्रेष्ठ माणुसकी मैत्री याचे नाते आहे
किनवट शहर में जवाद आलम भाई कि तरफ से व्हाॅलीबाॅल का टूर्नामेंट रखा गया व्हाॅलीबाॅल मैच का फाइनल लातुर कि टीम ने जीता सेकेंड पराईज ठाने कि टिम, तीसरापराईज गोदावरी नांदेड कि टिम ने जीता
*डॉ. छाया साखरेजी यांना 'नारी शक्ती' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्यांची ब्रँड अॅम्बेसेडर पदासाठी निवड करण्यात आली.
संविधानाने दिलेल्या हक्क व अधिकारांचा लाभ  घेऊन महिलांनी आपलं जीवन प्रफुल्लीत करावे  -सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार