Ticker

6/recent/ticker-posts
नांदेड़ सकाळी 10 वाजता बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. नांदेड शहरात घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा नांदेड शहर हादरले आहे
/ ऐन उन्हाळ्यात वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी फरपट आणि भटकंती थांबवावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून... ईस्लापुर वनविभागाने जंगलातील, हरीण, काळवीट, रोही ,रानडुकर, निलगाय, लांडगे कोल्हे, तरस, अस्वल अशा वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी
आज दिनांक ०४ एप्रिल २०२२ रोजी किनवट शहरात केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल डीझल,गॅस,खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूच्या वाढत्या महागाई च्या विरोधात धरणे आंदोलन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने
पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती.
नांदेड| शहरातील हुजूर साहिब नांदेड येथील रेल्वेस्थानक परिसरातील प्लॅटफॉर्मवर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास एका अज्ञात युवकाने मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसच्या खिडकीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे
किनवट: गानकोकिळा, गानसम्राधणी स्वर्गीय लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी किनवट सारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात सामाजिक कार्यकर्ते साप्ताहिक बापू तेरे देश में चे संपादक एस.अहेमद अली यांच्या पुढाकाराने दिनांक 27 मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
किनवट प्रतिनिधी  तालुक्यातील मौजे चिखली बु येथील रसायनमिश्रीत अवैध दारू विक्री विरोधात स्थानिक प्रशासन तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना शेकडो वेळा लेखी निवेदने विनंती अर्ज करून सुद्धा कारवाई होत नसल्याने वैतागलेल्या चिखली,बुधवारपेठ व मलकवाडी येथील शेकडो महिला तसेच पुरुषांनी आज किनवट पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात ठिय्या  आंदोलन करत  दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली
करोना काळात मदत करणाऱ्या कमल उदवाडीया फाऊंडेशन, मुंबईचे डॉ. अनैता व डॉ. हेमंत हेगडे यांची साने गुरूजी रूग्णालयास भेट
नाम फाऊंडेशन पोहोचले आत्महत्याग्रस्त* कुटुंबापर्यंत कुटुंबाना भेट देऊन झाले दु:खात सहभागी व दिला *मदतीचा हात
गर्भवती ब्राह्मण महिलेला AB निगेटिव्ह रक्ताची गरज होती.AB निगेटिव्ह दुर्मिळ रक्तगट असल्यामुळे सहजासहजी मिळणे देखील अवघड असते.त्या रक्तगटाच्या एका मुस्लिम महिलेने त्या गर्भवती ब्राह्मण महिलेला रक्त दिले