Ticker

6/recent/ticker-posts
किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट शहरात घडलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली त्यासंदर्भात किनवट पोलीस स्टेशन येथे गुन्हाही दाखल झाला सदर घटनेची वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये वृत्त सादर करण्यात आले
अशा महान धर्मवीरास ..अखेरचा हा तुम्हा दंडवत..!ठाण्याचे प्रति बाळासाहेब ठाकरे म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब! 1995 मध्ये तेव्हा मी बीएससी सेकंड इयर ला होतो. वंदनीय शिवचरित्रकार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येकाच्या घराघरात, मनात नाही तर परदेशातही पोचले असे कै. बाबासाहेब पुरंदरे लिखित "जाणता राजा"
'डॉ. सुंकरवार याच्यावर गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसेनेचा १७ मे रोजी रास्ता रोको व किनवट बंद...!'"लिंगपिसाट डॉ. सुंकरवार याच्या विरोधात जनसामान्य एकवटले.
गोदावरी अबर्नच्या " सहकारसूर्य " मुख्यालयाच्या उदघाटनाची जय्यत तयारीवातानुकूलित मंडप , ५ हजार आसनव्यवस्थाहिंगोली/नांदेड / यवतमाळ : गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप सोसायटीच्या " सहकारसूर्य " मुख्यालयाचा उदघाटन सोहळा दि.14 मे 2022 रोजी नांदेड येथे मोठ्या थाटामाटात होणार असून या सोहळ्याची नियोजनबद्ध जय्यत तयारी झाली आहे.
पावसाळा तोंडावर आला आहे शेतकऱ्यांचे हाल पावलेल्या सुद्धा जात नाही कांद्याला भाव नाही शेतकरी फार मोठा अडचणी त सापडला आहे
किनवट प्रतिनिधी मुस्लिमद्वेष भावनेने ग्राहक सेवा आयडी बंद करून पोलिसात खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या तसेच नव्याने आय डी सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागून आर्थिक व मानसिक छळ करणाऱ्या किनवट येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखाधिकार्यावर गुन्हे दाखल करून निलंबित करावे
कुषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचार तक्रार करुनही सुरूच - संचालक व्यंकटराव नेम्मानीवार      किनवट  (ता.प्र.) तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचार व गैरव्यवहाराबाबत सातत्याने तक्रारी करुनही बाजार समितीत भ्रष्टाचार सुरुच आहे
जि.प.पाणीपुरवठा विभागाच्या उप-अभियंत्याची तात्काळ बदली करा - सामाजिक कार्यकर्ते संदिप नखाते किनवट
शेगांव तालुक्यातील जलंब या गावातुन गेलेला अरुंद रोड चे भष्टाचार असलेल्या आरोप केल्याची तक्रार दाखल एक नंबर मध्ये सडकचे बाजूला पक्के बांधकाम केले आहे ते 8 /200/अतिक्रमण 2019 साली
कीनवट (प्रतिनिधी) किनवट गोकुंदा मार्गावर उपविभागीय अधिकारी कार्यालया जवळील शास्त्रीनगर गृहनिर्माण सहकारी संस्थेचे प्लॉट वादाच्या भोवऱ्यात अडकले असून सोसायटीच्या अनेक सभासदांनी दीर्घकाळा नंतर प्लाट मिळत नसल्याचे तक्रारी सुरू केल्या आहे