Ticker

6/recent/ticker-posts
गांवाचा विकास करण्या करिता व गांवातील गरजु लोकांना निवारा - पाणी - स्वच्छता - रस्ते - शिक्षण - आरोग्य - मागासवर्गीय वस्ती अशा  विविध योजनेकरिता 15 वा वित्त आयोग निधी केंद्र सरकार व राज्य सरकार पाठविते
किनवट ब्राह्मण महासंघाची नवीन कार्यकारिणी जाहीर                                                                 किनवट - अ.भा.ब्राह्मण महासंघाशी संलग्न असलेल्या किनवट तालुका ब्राह्मण महासंघाची नवीन कार्यकारिणी शुक्रवारी दि.१३ जाहीर करण्यात आली
आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. च्या 'सहकारसूर्य' मुख्यालयाचा उदघाटन सोहळा आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते संपन्न झाला
रखरखत्या उन्हात आमदार भीमराव केराम व सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केला "लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ
डॉक्टर सुंकरवार यांच्याकडे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर घडलेल्या घृणास्पद, अमानवीय, निंदनीय कृत्याचा  डॉक्टर्स असोसिएशन तर्फे तीव्र शब्दात निषेध
किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट शहरात घडलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली त्यासंदर्भात किनवट पोलीस स्टेशन येथे गुन्हाही दाखल झाला सदर घटनेची वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये वृत्त सादर करण्यात आले
अशा महान धर्मवीरास ..अखेरचा हा तुम्हा दंडवत..!ठाण्याचे प्रति बाळासाहेब ठाकरे म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब! 1995 मध्ये तेव्हा मी बीएससी सेकंड इयर ला होतो. वंदनीय शिवचरित्रकार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येकाच्या घराघरात, मनात नाही तर परदेशातही पोचले असे कै. बाबासाहेब पुरंदरे लिखित "जाणता राजा"
'डॉ. सुंकरवार याच्यावर गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसेनेचा १७ मे रोजी रास्ता रोको व किनवट बंद...!'"लिंगपिसाट डॉ. सुंकरवार याच्या विरोधात जनसामान्य एकवटले.
गोदावरी अबर्नच्या " सहकारसूर्य " मुख्यालयाच्या उदघाटनाची जय्यत तयारीवातानुकूलित मंडप , ५ हजार आसनव्यवस्थाहिंगोली/नांदेड / यवतमाळ : गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप सोसायटीच्या " सहकारसूर्य " मुख्यालयाचा उदघाटन सोहळा दि.14 मे 2022 रोजी नांदेड येथे मोठ्या थाटामाटात होणार असून या सोहळ्याची नियोजनबद्ध जय्यत तयारी झाली आहे.
पावसाळा तोंडावर आला आहे शेतकऱ्यांचे हाल पावलेल्या सुद्धा जात नाही कांद्याला भाव नाही शेतकरी फार मोठा अडचणी त सापडला आहे