Ticker

6/recent/ticker-posts
  *किनवट नगर परिषद* देखील समाविष्ट होण्याची दाट शक्यता असून प्रशासनातर्फे यावर पुढील काळात निर्णय येण्याची शक्यता दाट स्वरूपात वर्तवण्यात आलीआदिवासी विविध नगर परिषदेसह
 नांदेड़ जिले कंधार  तालुका में रविवार को दर्दनाक हादसा हो गया। यहां एक ही परिवार के पांच सदस्यों की तालाब में डूबने से मौत हो गई। पुलिस ने बताया क‍ि एक मह‍िला को बचाने के चलते बाकी लोगों की मौत हो गई।
*उर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रकल्प**ईसापुर धरण*धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने*आज दि. 20/08/2022 रोजी 11.00 वाजता**द्वार क्रमांक (7 व 9) हे (2 द्वार ) 50 सेंटिमिटर ने ऊघडण्यात आले आहेत
बेकिंग.... आवाज जनतेचा राजस्थान या राज्यात जालोर जिल्ह्यातील सुरांना या गावातील एका विद्यार्थ्याने माठातील हात आवल्यास मुळें व पाणी पिल्यामुळे त्या मुलाला मारून टाकले त्या शाळेतील शिक्षक छेतसिग राजपूत या शिक्षकांचे नाव आहे
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूरला बदली
आतंकवादी विचाराचे अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हिंदूच्या विरोधातील विधाना चा जाहीर निषेध.   दिनांक १४ऑगस्ट रोजी डोंबिवली मध्ये एका कार्यक्रमात नेहमी प्रमाणे नथुरामा च्या आतंकवादी औलादी  ने हिंदुं च्या विरुध्द गरळ ओकली, *अहिंसा परमो धर्म: यामध्ये केवळ अर्धाच श्लोक आम्हाला शिकवला गेला.
किनवट : भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनी किनवट येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय समारंभात सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार (भाप्रसे) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
*समूह राष्ट्रगीत गायनासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा झाल्या सज्ज* ▪️जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचेनागरिकांनाही राष्ट्रगीत गायनासाठी आवाहन▪️१७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. आहात तेथे थांबूनदेशासाठी करू यात अभिवादन
खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावांमध्ये 75 वा अ॒मॣत महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित हिवरखेड चे सरपंच सौ मंदाताई हटकर सौ दुर्गा ताई गजानन धंदरे उपसरपंच गजानन आठवले गंगूबाई बिलेवार
या पैकी लोकरवाडी येथे अंगणवाडी क्र.१ येथे अंगणवाडीच्या परिसरात सगळ गवत व चीखलमय परिसरातच तिरंगा ध्वज लावल्याअसल्याने सदर गावातील नागरिक या अंगणवाडीतील कर्मचारी व अधिकारी यांच्यावर योग्य ते कार्यवाही करावी अशी मागणी करत आहे. तिरंगा ध्वज हा देशाचे शान,अभिमान आहे