Ticker

6/recent/ticker-posts
 70 हजार कोटींचा मालक, 3 कोटींची गाडी एअर बॅग उघडून सुध्दा मृत्यू.   - सायरस मिस्त्री यांचे निधन
किनवट तालुक्यात एक गाव एक गणपती अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत साजरा करा.- पो. नि.अभिमन्यू साळुंके
जुन्या ग्रामपंचायत सदस्याला गोकुंदा देणार दणका, प्रचलित पॅनलचाही उडणार धुवा
"किनवट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसा अखेर ४७ ग्रामपंचायतीसाठी १९० अर्ज तर सदस्यांसाठी १ हजार ८५ अर्ज दाखल झाले आहेत
किनवट  दिनांक 01.सप्टेंबर. 2022 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत सर्वाधिक निवडणूक मौजे गोकुंदा ग्रामपंचायत निवडणूक मध्ये मोहम्मद लतीफभांई मोहम्मद बशिरुद्दीन माजी सरपंच प्रथम नागरिक यानी  ग्रामपंचायत थेट जनतेमधून सरपंच पदासाठी फिक्स दावेदार उम्मेदवारी आज रोजी दाखल* *केली आहे
किनवट येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नामनिर्देश विभागात दुर्लक्ष
माहूर मधील पहिली ते चौथीच्या शाळेत एकच शिक्षक,    विद्यार्थ्यांचं होतंय शैक्षणिक नुकसान,
किनवट प्रतिनिधि ' / दि ' / ३१ '' / सर्व जाती धर्म समभावाची भावना सर्व समाजात टिकून राहावी असा अनोखा गणेश मंडळ किनवट शहरातील खाजगी वाहन चालक संघटनेच्या वतीने स्थापना करून पहिल्याच दिवशीची आरती संघटनेतील मुस्लिम बांधवांच्या हस्ते आरती करून एक आगळावेगळा संदेश आज सर्व वाहन चालकांनी दिला
जवाहर उलूम उर्दू माध्यमिक शाळा येथे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत आठवी वर्गातील मुलींना माननीय #लोकप्रिय_आमदार_भीमराव_केराम_साहेब यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले तसेच युसुफ खान दूले खान सर (भूगोल विषय) शिक्षक सेवानिवृत्त झाले
किनवट ( किरण ठाकरे) : शहरातील एका सेतू केंद्राच्या माध्यमातून बनावट जातीचे प्रमाण पत्रे बनवल्याचे नुकतेच उघड होवून दोन आरोपी पोलिस कोठडी ची हवा खात आहेत.