Ticker

6/recent/ticker-posts
 रस्ता खळखळून गेल्या मुळे हिवरखेड येथील शेतकरी महामार्ग रोकू असा इशारा...... खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावातील शेत रस्ता खळखळून गेल्या मुळे हिवरखेड येथील शेतकरी महामार्ग रोकू असा इशारा देवून निवेदन देण्यात आले
*हि पोस्ट नक्की वाचा**आणि विचारपुर्वक मतदान करा*- *(मारोती देवकते)**ग्रामस्थानो आता तरि जागे व्हा कारण आज वेळ आहे चुक दुरुस्त करून घेण्याची.**उघडा डोळे बघा निट*
गोकुंदा ग्रामपंचायतीत प्रतिनिधी म्हणून पाठवलेलेच मालक होऊन विकासाची वाट लावली. पुन्हा पश्चाताप नको, सावध व्हा!
बळीराम पाटील महाविद्यालयात आधार कार्ड ला मतदान लिंक एक दिवसीय शिबीर संपन्न
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.. या घोषणे सह किनवट येथील गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला.या मध्ये विविध गणेश मंडळाचे गणपतीचे विसर्जण करण्यात आले आंचार संहीतामुळे या वेळी डीजेला परवानगी नसल्याने ढोल ताशाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली होती
ग्राम पंचायत निवडणूक गोकुंदानवीन पॅनल ,नवा चेहरा - विकासाचा मोहरा?जुन्या व प्रचलित पॅनलला वैतागलेल्या नागरिकांचा निर्धार!
प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी उपलब्ध करून दिलेल्या संधीचा आदिवासी मुलींनी लाभ घ्यावा-आमदार भीमराव केराम
*राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर*
किनवट : शिक्षण विभाग पंचायत समिती, किनवट व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 49 वे  तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2021-22 " छात्र वैज्ञानिकांच्या नाविण्यपूर्ण प्रयोगांनी  बहरले.
शिक्षकदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी चालविली शाळा.कुमारेश्वर बाबा सेमी इंग्लीश स्कुल मध्ये शिक्षक दिन साजरा