Ticker

6/recent/ticker-posts
*महाराष्ट्रात २०१६ च्या दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी नसल्यामुळे शासन प्रशासन यांचा निषेध करण्यासाठी दिव्यांग आयुक्त पुणे येथे दि.१४ सप्टे.२२ रोजी निषेध आंदोलनाने परिसर दणानला दिव्यांग सं अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले*
पोलीस मुख्यालयाच्या गेटवर पोलिस कर्मचाऱ्याचा खून ; यवतमाळच्या  पोलिस मुख्यालयातील घटना
 किनवट (बोथडी )सलूनमध्ये दाढीचे पैसे देण्याच्या कारणावरुन दुकानदाराने ग्राहकाची धारदार शस्त्राने हत्या केली.
किनवट तालुका प्रतिनिधी : साहित्य् सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेत विदेशातील रशिया येथे त्यांच्या पुतळा उभारणे म्हणजे त्यांच्या कार्याचा यथोचीत गौरव असून ही समस्त् देशवासीयांसाठी भुषणावह बाब आहे
 रस्ता खळखळून गेल्या मुळे हिवरखेड येथील शेतकरी महामार्ग रोकू असा इशारा...... खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावातील शेत रस्ता खळखळून गेल्या मुळे हिवरखेड येथील शेतकरी महामार्ग रोकू असा इशारा देवून निवेदन देण्यात आले
*हि पोस्ट नक्की वाचा**आणि विचारपुर्वक मतदान करा*- *(मारोती देवकते)**ग्रामस्थानो आता तरि जागे व्हा कारण आज वेळ आहे चुक दुरुस्त करून घेण्याची.**उघडा डोळे बघा निट*
गोकुंदा ग्रामपंचायतीत प्रतिनिधी म्हणून पाठवलेलेच मालक होऊन विकासाची वाट लावली. पुन्हा पश्चाताप नको, सावध व्हा!
बळीराम पाटील महाविद्यालयात आधार कार्ड ला मतदान लिंक एक दिवसीय शिबीर संपन्न
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.. या घोषणे सह किनवट येथील गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला.या मध्ये विविध गणेश मंडळाचे गणपतीचे विसर्जण करण्यात आले आंचार संहीतामुळे या वेळी डीजेला परवानगी नसल्याने ढोल ताशाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली होती
ग्राम पंचायत निवडणूक गोकुंदानवीन पॅनल ,नवा चेहरा - विकासाचा मोहरा?जुन्या व प्रचलित पॅनलला वैतागलेल्या नागरिकांचा निर्धार!