Ticker

6/recent/ticker-posts
पारडी तालुका अर्धापूर येथे ट्रक घरात घुसला एक मुलगी जागेवारी ठर दोन मोटरसायकल चकनाचुरअर्धापूर (खतीब अब्दुल सोहेल)- तालुक्यातील पार्डी मक्ता
श्री क्षेत्र माहूर येथे नवरात्र उत्सव निमित्त राज्याचे महसूल मंत्री माननीय ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब आले असता यांचा स्वागत व सत्कार आमदार श्री.भीमराव केराम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले
किनवट चे सर्वे नागरिकन अहवान करते की विशेष ग्हणजे मुले चोरून नेणा या परप्रांतीय टोलीचे व्हिडिओ सोशल मीडिया वर वायरल होत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे
मशहूर कॉमेडियन और एक्टर राजू श्रीवास्तव का निधन हो गया है। जी हां! मशहूर कॉमेडियन और एक्टर राजू श्रीवास्तव का निधन हो गया है।
*वांग्याची भाजी बनली विद्यार्थ्याच्या जीवाची बाजी.. जलधरा आश्रम शाळेतील विद्यार्थांना वांग्याच्या भाजितून विषबाधा..हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात 50 विद्यार्थी उपचारासाठी दाखल
किनवट पत्रकार संघाचे माजी सचिव उपा.किशन परेकार यांचे चिरंजीव अश्वघोष किशन परेकार यांचे दि.२० सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले
किनवट येथील सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मराठवाडा मुक्ति संग्राम दिनी स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा  प्राचार्य डॉ आनंद भंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
किनवट शहर बनले मटक्याचे माहेर घर, पोलीस प्रशासनाचे झोपेचे सोंग" प्रेस संपादक व पत्रकार संघातर्फे लवकरच पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात येणार
*महाराष्ट्रात २०१६ च्या दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी नसल्यामुळे शासन प्रशासन यांचा निषेध करण्यासाठी दिव्यांग आयुक्त पुणे येथे दि.१४ सप्टे.२२ रोजी निषेध आंदोलनाने परिसर दणानला दिव्यांग सं अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले*
पोलीस मुख्यालयाच्या गेटवर पोलिस कर्मचाऱ्याचा खून ; यवतमाळच्या  पोलिस मुख्यालयातील घटना