Ticker

6/recent/ticker-posts
ग्रामपंचायत गोकुंदा उपसरपंचपदी शेख सरुभाई
आज की न्यूज़ चैनल के नसीर तगाले फिल्म पत्रकार को मिला 'महात्मा गांधी रत्न अवार्ड
बाबा भाई ईन्जीनिअर  उमर कालोनी ईनके बडे भाई शब्बीर भाई का आज सुबहा ईन्तेखाल हुवा ईन्शाअल्लाह ईनकी नमाजे जनाझाबाद नमाजे असर चिलकापेल्ली  कब्रीस्तान मे  अदा की जाऐगी
राज्य शिक्षण विभागाच्या ० ते २० पटसंख्येतील जि.प.शाळा बंद करण्याचा आदेश रद्द करण्यात यावा _ गोर सेना
वाढिव पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनसाठी जगोजागी खोदलेल्या मोठ-मोठे जीवघेणे खड्डे तसेच सोळल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे आणी संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने रोगराईचा धोका वाढला आहे,
पैनगंगा वन्यजीव अभयारण्यात वन्यजीव सप्ताह निमित्त सलग तिन वर्ष श्रमदान
सर्वसामान्य भक्तांसोबत पंगतीत बसून जेवण करणारा आमदार शोधून सापडणे दुर्मिळ आहे! परंतू किनवट/माहूर विधानसभा मतदारसंघातील आम्ही मतदाते मात्र भाग्यवान आहोत. *किनवट/माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. भिमरावजी केराम साहेब हे
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघकिनवट तालुका कार्यकारिणी आढावा बैठक संपन्न ;किनवट-माहूर युवा ता.अध्यक्षाची तर माहूर तालुका अध्यक्षाची निवड
 हिमायतनगर,हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील 25 ते 27 नागरि हितेलंगणा राज्यातील आडेली देवीचा नवस करण्यासाः जात असताना शिवनी नजीक पिकप टेम्पो पलटी खाल्याने सर्व जण जखमी झाले आहे. त्यापैकी 13 गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासार्ठ नांदेडच्या शासकीय पाठवण्यात आले आहे.
किनवट येथील सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी किर्तीकिरण पुजार यांची रत्नागिरी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली.