Ticker

6/recent/ticker-posts
नगरपंचायत आर्धापुर बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने अर्धापूर शहरात होत आहे बोगस काम ,खतीब अब्दुल सोहेल
किनवट ता.प्र दि २० “शरद संवाद यात्रे निमित्त” राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या उपस्थितीत किनवट तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता
मोफत प्रशिक्षण व अभ्यास केंद्र राज करियर अकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले त्या प्रसंगी उपस्थीत कार्यक्रमाचे अधक्ष श्री. मल्हार शिवरकर (स. पो.नी.) पो.स्टे.मांडवीराज करिअर अकॅडमी चे थाटात उद्घाटन
किनवट  शेरे ए हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त बाबाबाई मित्र मंडळाच्या वतीने आज उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना बाबाभाई यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले या प्रसंगी रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते
*पाण्यातला मासा झोपतो कसा!जावे त्यांच्या वंशा तेव्हाची कळे?या युक्तीप्रमाणे दिव्यांगाना खऱ्या अर्थाने न्याय हक्क द्यायचे असेल तर दिव्यांग  स्वतत्र मंत्रालयामध्ये सर्व कर्मचारी ,लोकप्रतिनिधी यांचीच नेमणुक करावी  दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल
किनवट में हर तरफ देखो मटका बाजार की दुकानें लगी हुई है टेबल लगाकर मटका बाजार की दुकानें लगाकर लोगों को लूट रहे हैं मटका बाजार और पत्ते कलब बहुत चालू हो गय हैं लोग बहुत परेशान है
किनवट आदिवासी दुर्गम परिसरातील माहेर हॉस्पिटल चे डॉक्टर अनिल राठोड आणि सौ राठोड यांनी या भागातील अनेक नवजात शिशूंचे तसेच मातांचे प्राण वाचविलेले आहे
प्रा. राजकुमार राठोड यांना पीएच.डी. प्रदान              किनवट प्रेथील सरस्वती विद्यामंदिर उच्च  माध्यमिक विद्यालयाचे प्रा राजकुमार राठोड
*मी बोलून दाखवीत नाही तर,विकास कामे करून दाखवीन..... उकंडराव जाधव
किनवट,ददि.१३ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने प्रधानसांगवी(ता.किनवट)येथे आज(दि.१३) सकाळी ११ वाजता कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण शिबिर घेण्यात आले