Ticker

6/recent/ticker-posts
5 तासात 50 ग्रामपंचायतीची मतमोजणी 12 टेबलवर 13 फेऱ्यात सुव्यवस्थित पार पडलीकिनवट : येथील तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात स्थापित मतमोजणी कक्षात तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक 2022 ची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी (ता.20) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शांततेत सुव्यवस्थितपणे पार पडली
नांदेड जिल्हा तालुका किनवटयेथील अंबाडी तांडा येथीलवंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण पॅनल सरपंचासह विजयी
बेंदी (तांडा ) ग्रामपंचायतीची एक हाती सत्ता चंपत जाधव सरांनी मानले गावकऱ्यांचे आभार
किनवट : येथील तहसिल कार्यालयाच्या मतमोजणी कक्षात मंगळवारी (दि. 20 ) सकाळी 8 वाजतापासून 12 टेबलवर 13 फेऱ्यात  ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी दिली.
किनवट : रविवारी (दि.18 ) तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी 146 मतदान केंद्रावर निवडणूक लढविणाऱ्या सरपंच पदाच्या 137 व सदस्य पदाच्या एकूण 722 उमेदवारांचं भवितव्य  82.25 टक्के मतदारांनी मतदान करून केलं मतदान यंत्रात बंद
*दिव्यांगाचा निधीची चोरी होऊ नये म्हणुन प्रत्येक गावात दिव्यांग बोर्ड अनावरण करून जनतेला दिव्यांग कायद्याची जनजागृती करावी असे मलकापुर (खेरडा)ता. किनवट बोर्डाच्या अनावरण मेळ्यात दि.सं.अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले*
किनवट : रविवारी (दि.18 ) तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी 146 मतदान केंद्राकरिता सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी  नेहा भोसले,भाप्रसे व निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी शनिवारी (दि.17 ) तहसिल कार्यालयातून पथके रवाना केली
आज किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे बंटी फड यांच्या वर खोटे गुन्हे दाखल झाल्याबद्दल किनवट तालुक्यातील सर्वच राजकीय महिला शिष्टमंडलांनी निवेदन देण्यात आले
किनवट : बुधवार (दि.14 ) रोजी तहसिल कार्यालयात तयार केलेल्या विशेष कक्षात रविवार (दि.18 ) रोजी होणाऱ्या तालुक्यातील 52 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 165 मतदान केंद्रासाठीची मतदान यंत्रे सिलिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
किनवट /प्रतिनिधी:  पंतप्रधान घरकुल योजनेतील उर्वरित हप्ता मिळण्यात यावा अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी किनवट नगरपरिषद यांना महिलांच्या वतीने देण्यात आले