Ticker

6/recent/ticker-posts
सर्व विद्युत ग्राहकांना विनंती त्यांनी आपले मोबाईल चार्ज करून ठेवावेत. पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात. दळण दळून घ्यावेत .कारण *4,5,6 जानेवारी 2023 ला
अजमेर येथील 811 व्या उर्स करिता विशेष गाड्या अजमेर येथील 811 व्या उर्स करिता होणाऱ्या गर्दी ला लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवीत आहे
किनवट प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करावी व संबंधित पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे
:अत्यंत दुःखद बातमी किनवट येथील सराफा व्यापारी श्रीकांत भुमन्ना कंचर्लावार यांच्यावर 15 दिवसांपूर्वी भ्याड हल्ला केला होता. त्यांचे हैदराबाद येथे उपचारा दरम्यान निधन झाले.
युवा कार्यशाळा व बाबा आमटे स्मृती व्याख्यानमाला संपन्न  किनवट:- 25 डिसेंबर किनवट येथे साने गुरूजी जयंती व साने गुरूजी रूग्णालयाच्या 27व्या वर्धापन दिनानिमीत्त दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता साने गुरूजी रूग्णालयाचे प्रांगण, किनवट येथे युवकांसाठी
किनवट येथे साने गुरूजी जयंती व साने गुरूजी रूग्णालयाच्या 27व्या वर्धापन दिनानिमीत्त शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता साने गुरूजी रुग्णालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आले होते
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट तालुका कार्यकारिणीच्या ता.अध्यक्षपदी नसीर तगाले तर सचिव पदी राजेश पाटील यांची निवड
किनवट ता. प्र दि २४ राज्यातील सत्तांतरा नंतर किनवट माहुर विधानसभा मतदारसंघामध्ये आ. भिमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या माध्यमातुन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास व डॉ बाबासाहेब आंबेडकर
किनवट,दि.१९:साने गुरुजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाचा२७ वा वर्धापनदिन सोहळा साने गुरुजी  जयंती ते बाबा आमटे जयंती (ता.२४ व २५) ला साने गुरुजी इमर्जेन्शी व मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल एम आय डी सी,कोठारी येथे संपन्न होणार आहे
किनवट तालुका पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी दत्ता जायभाये,सचिव दिलीप पाटील तर कार्याध्यक्षपदी मलीक चव्हाण यांची निवड