Ticker

6/recent/ticker-posts
प्रजासत्ताक दिनाच्या पुरवसंधेवर सरस्वती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या  वतीने किनवट शहरातील पुतळे स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली यावेळी पुतळा परिसर स्वच्छ करून पाण्याने पुतळे धुण्यात आले
किनवट     तालुक्यातील सर्व दूध उत्पादक गावातील   शेतकरी   संघटित होऊन आपल्याला दुधाचे दर  लिटर मागे जास्ती जास्त १०० रु व कमीत कमी  ८०रु  मागणि करण्यासाठी साठी आपण सर्व दूध उत्पादक शेतकरी संघटित होऊन आपल्याला दुधाचे मुल्य
किनवट पोलीस स्टेशन चा कार्यभार हाती घेतल्यानंतर किनवट शहरातील अवैध धंदे बंद -पो.नि. दिपक बोरसे*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी किनवटचे पो.निरीक्षक दिपक बोरसे यांची भेट घेऊन केली
किनवट ता. प्रतिनिधी : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट तर्फे  प्रजासत्ताक दिनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ध्वजारोहण वेळी ठेवण्यात यावी
आज दिनांक 19/1/ 2023 रोजी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष नांदेड ग्रामीण पदी श्री अब्दुल रहीम पटेल डौरकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे
 तंजीम रहनुम-ए-कारवां किनवट द्वारा रक्तदान शिविर किनवट में शनिवार, दि. 21 जनवरी को पुराना पुलिस थाना के पास आयोजित किया जाएग।
किनवट : अहमदनगर जिल्हयास पु.अहिल्यादेवी होव्ठकर यांचे नाव देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्रभ जनआंदोलन करू
किनवट पोलीस ठाण्यातील कर्मचारी गजानन चौधरी व सुनील कोलबुद्धे यांची नांदेड पोलीस नियंत्रण कक्षात उचलबांगडी
मानवी "षडविकार"  हेच कायदा व सुव्यवस्था भंग होण्याचे कारण:-  ॲड. विलास  सूर्यवंशी (शामीले)* किनवट (तालुका प्रतिनिधी) जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा तर्फे आज उमरी (बाजार) तालुका किनवट येथे कायदेविषयक शिबीर व लोक आदालत घेण्यात आली
किनवट शहरातील ज्येष्ठ व्यापारी धन्यकुमार दासराव लोखंडे यांना आज दिनांक 19 जानेवारी 23 रोजी सकाव्ठी 7:45 वा. देवाज्ञा झाली झाली आहे.