Ticker

6/recent/ticker-posts
वृक्ष लागवड करा अन्यथा आंदोलन छेडू - राहुल नाईक, विधानसभा अध्यक्ष, रा. कॉ.किनवट ता प्र दिनांक 15  नांदेड - भोकर - हिमायतनगर - किनवट - माहूर - धनोडा या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 6 वर्षापासून काम चालू आहे
सेक्युलर मुव्हमेंट च्या वतीने औरंगाबाद येथे धर्मांतरबंदी कायद्याविरोधात जनजागृती परिषदकिनवट ,दि.१२ : राज्यात धर्मांतरबंदी कायदा करण्याची मागणी होत आहे. त्याला विरोध करण्यासाठी सेक्युलर मुव्हमेंट,आंबेडकरवादी व पुरोगामी संघटनांनी पुढाकार घेतला आहे
शिवसेनेचे पदाधिकारी मारोती दिवशी पाटील यांच्या घराचे वास्तुशांती कार्यक्रम संपन्न
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पत्रकार शशिकांत वारिशे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदवत किनवटपोलीस स्टेशनला दिले निवेदन
किनवट( तालुका प्रतिनिधी) पत्रकारावरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्या व राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारावरील हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद तालुका शाखा किनवटच्या वतीने
किनवट यांनी दिनांक 6 12 2022 रोजी  पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली की आरोपींनी त्यांना आरोग्य खात्यात नोकरी लावून देतो याचे  आमिष दाखवून खोटे नियुक्तीपत्र देऊन त्यांच्याकडून सात लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे .
आज किनवटात 12 वी जागतिक बौद्ध धम्म परिषद किनवट : आज शनिवारी (ता.11) सकाळी 11 वा. पासून समतानगर येथील बुद्धरूप परिसरात स्मृतिशेष प्रतापसिंग बोदडे नगरीत 12 वी जागतिक बौद्ध धम्म परिषद होणार
किनवट - ( प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन भोकर विभागीय अध्यक्ष पदी सुखदेव भारत डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
किनवट तालुका अभिवक्ता संघ 2023 - 2025 कार्यकारणी जाहीरकिनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट अभिवक्ता संघ ची नवीन कार्यकारणी आज दिनांक 3 /2 /2023 रोजी जाहीर करण्यात आली
किनवट /// तालुक्यातील सर्व दूध उत्पादक गावातील   शेतकरी   संघटित होऊन आपल्याला दुधाचे दर  लिटर मागे जास्ती जास्त १०० रु व कमीत कमी  ८०रु  मागणि करण्यासाठी साठी आपण सर्व दूध उत्पादक शेतकरी संघटित होऊन