Ticker

6/recent/ticker-posts
केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी·  जिल्ह्यातील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यातगडकरी यांची जिल्ह्यास विविध महामार्गांची अपूर्व भेट
नागढव यात्रेतील विजेता पहिलवान कै.गोविंदराव पाटील मुंडे स्मरणार्थ बक्षीसाने सन्मानितकिरवट (तालुका प्रतिनिधी) गत पंधरा वर्षापासून नागढव यात्रेतील कुस्ती स्पर्धेत पहिले विजेता ठरलेल्या पैलवानास बोधडी येथील राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा माजी आमदार प्रदीप नाईकांचे खंदे समर्थक गजानन पाटील मुंडे यांचे वडील कै गोविंदराव पाटील मुंडे
किनवट के माजी नगराध्यक्ष ईशा खान साहब विदर्भ केसरी  खान साहब ने नागदव यात्रा कुश्ती जीतने वालों को अपने हाथों से ईनाम दीया
 किनवट शहरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या पुतळ्यावरून यांच्या पुतळ्यावरून राजकारण तापत आहे
किनवट /प्रतिनिधी :येथिल सरस्वती विद्या मंदिर उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्याना दि. 16 फेब्रुवारी रोजी निरोप देण्यात आला.  याच वेळी विविध स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्याचा प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला
कोठारी( सिंध )ग्रामपंचायत ही एकूण चार गाव अंतर्गत असून येथे ग्रामसभा ही 26 जानेवारी रोजी कोरम पूर्ण अभावी रद्द झाली होती ती सभा 14 फेब्रुवारी रोजी होणार अशी 2 फेब्रुवारी रोजी ग्रामसभेची नोटीस लावण्यात आली.
पोलीस स्टेशन -किनवट गुरन नं.  :- 40/2023कलम :- 3,7 जीवनावश्यक वस्तू कायदा 1955प्रमाणे फिर्यादी चे नाव:- अनिता भगवानराव कोलगणे वय 53 वर्षे व्यवसाय-शासकीय नोकर नायब तहसीलदार महसूल (नियमित) तथा नायब तहसीलदार पुरवठा (अतिरिक्त) तहसील कार्यालय किनवट ता. किनवट जि. नांदेड
सिंदगी येथे सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम मध्ये युवक युवती थोर वडील धारी असो सर्वांना मा आमदार प्रदीप नाईक साहेब यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही
कृषी उत्पन्न बाजार समितीतले भ्रष्टाचार चव्हाट्यावर..!दोषीवर गुन्हे दाखल करा - व्यंकटराव नेम्मानीवार किनवट = (तालुका प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीतला गैरव्यवहार पुन्हा चव्हाट्यावर आला असून तत्कालीन माजी सभापती अनिल कराळे
किनवट/प्रतिनिधी- मागील पाच वर्षापासून कासव गतीने सुरू असलेल्या किनवट शहरासह कोठारी ते हिमायतनगर हा राष्ट्रीय महामार्ग तातडीने मार्गी लावावा या प्रमुख मागणीसाठी आज 15 फेब्रुवारी रोजी किनवट येथील शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय विस्तारित बैठक घेण्यात आली