Ticker

6/recent/ticker-posts
किनवट शहरात २० दिवसा पासुन विद्युत पुरवठा कमीजास्त दाबाने होत असल्याने विजेवर चालणारी उपकरणे खराब झाली
किनवट नगर परीषद कडील सुभाष नगर जलशुध्दीकरण  केंद्र येथील मुख्य जलकुंभ (क्षमता१२ लक्ष लिटर) टाकी चे आतील साचलेले गाळ मोठ्या प्रमाणात होते ते गाळ  दि.१७/३/२०२३ रोजी पाण्याची टाकी स्वच्छ  करण्याचे काम
अत्यंत दुःखद घटना किनवट पंचायत समितीचे माजी उपसभापती मनमिळाऊ व्यक्तिमत्व भाऊराव पांडू राठोड यांचे आत्ताच किनवट येथील सुंदर रुग्णालयात हरदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे वार्ता कळताच मनाला दुःख झाला भाऊराव राठोड
किनवट  इस्लापूर बोधडी व मांडवी तालुके करून किनवटला जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी किनवटवासीयांची मागणी आहे
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी पंचायत समिती किनवट येथे ग्रामसेवक संघटना, तसेच लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना, विस्ताराधिकारी संघटना, कार्यालयीन अधीक्षक संघटना ,लेखा कर्मचारी संघटना, चतुर्थ कर्मचारी संघटना चे अधिकारी व कर्मचारी 14मार्च पासुन बेमुदत संपावर गेले आहेत
किनवट येथील समाजसुधारक संत गाडेबाबांचे स्मारक झाले घाणीचे साम्राज्य ज्या महापुरुषाने स्वच्छता अभियान भारत भर राबिवले,
किनवट (ता.प्र.)सेवा सहकारी सोसायटी संस्था मलकवाडी येथे सदर संस्थेची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनल ने दणदणीत, एकतर्फी विजय मिळवत 12 पैकी 12 शेतकरी विकास पँनल चे उमेदवार निवडून आले
उनकेश्वर पैनगंगा नदीवरील अर्धवट कोल्हापुरी बॅरेज कडे स्थानिक राजकारण्याचे दुर्लक्ष.  किनवट lप्रतिनिधी. श्रीक्षेत्र उनकेश्वर  आदिवासी पेसा किनवट व घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरु पाहणारा उनकेश्वर येथील  पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बॅरेंज चे अर्धवट काम गेल्या 13 वर्षापासून प्रशासनाने मुल्याकना पेक्षा जास्त निधी गुत्तेदाराच्या घशात घातल्याने रखडला
बेमुदत संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हा - गोपाल कन्नाकेजुनी पेन्शन या मुख्य मागणीसह कर्मचाऱ्यांच्या इतरही महत्वपूर्ण मागण्यासाठी राज्यातील सर्व विभागातील  सरकारी निमसरकारी , शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीच्या वतीने 14 मार्च 2023 पासुन  बेमुदत संपाची घोषणा केली आहे.
अवैध वृक्षतोड लपवण्यासाठीच माहुर वनविभागाचा काळा पराक्रम ?तेल्या माळ जळून खाककिनवट (तालुका प्रतिनिधी) माहूर वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणाऱ्या हिंगणी परिसरातील तेल्या माळाला आग लागून अंदाज चाळीस हेक्टर जंगल जळून खाक