Ticker

6/recent/ticker-posts
*तळेगाव ता.ऊमरी येथे दिव्यांग, वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र शाखा बोर्डाचे अनावरण व दिव्यांग,वृध्द निराधार च्या  मेळाव्या संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न*
किनवट प्रतिनिधीकिनवट तालुक्यातील मोजे पाटोदा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईसचेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून चेअरमनपदी भास्कर चव्हाण यांची तर व्हाईस चेअरमन पदी प्रकाश राठोड यांची निवड झाली आहे.
किनवट व माहूर विधानसभेचे माजी आमदार मा.प्रदीपजी नाईक साहेबांनी किनवट येथे विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले किनवट येथील अशोक स्तंभ येथे सामाजिक कार्यकर्त्यांकडून गोकुंदा येथून येणाऱ्या रॅलीचे स्वागत व गोड बुंद्दी व पाणी वाटप करण्यात आले व किनवट येथील डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्याला फुलाच्या हारणी व फुलांनी अभिवादन करण्यात आले
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छञपती संभाजी नगरमध्ये “स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठाण"तर्फे अल्पोहाराची उत्तम व्यवस्था.१४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीदिनी "स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठान"तर्फे छञपती संभाजी नगर मधील भडकल गेट येथे डॉ.बाबासाहेबानां अभिवादनासाठी
पोलीस अधिकाऱ्यावर काळाचा घाला; ड्युटीवर जाताना बसच्याधडकेत मृत्यूमुंबईतून एक दुखद वृत्त हाती आलं आहे. मुंबईत एका पोलीस अधिकाऱ्याच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे
आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने किनवट येथील संथागार वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना फळे वाटण्यात आले
आज दि. 12/04/2023..रोजी बुधवारी रात्री वन्यप्राणी बीबटयाने श्री आर्जुन व्यकोंबा सागळे.रा.बोधडी बु. यांच्या मालकीची दोन वर्षे चा गोऱ्या ला बीबटयाने हाला करुन ठार  मारले व खाले त्याची आर्थीक नुकसानी केली हे त्यानी वनपरिक्षेत्र कार्यालय बोधडी
🛑जाहीर आव्हान! जाहीर आवाहन!🛑            किनवट शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांना किनवट पोलीस स्टेशन तर्फे आव्हान करण्यात येते की सध्या शाळांना लागलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ वगैरे कारणांमुळे बाहेरगावी जाण्याचे प्रमाण वाढले आहे
११ एप्रिल २०२३किनवट येथिल सहाय्यक जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय महामार्ग १६१ (A) चे बंद पडलेल्या काम तात्काळ सुरु करण्या संदर्भात कृती समिती किनवट च्या वतीने निवेदन देतांना माजी नगरध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार,याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते कारपुडे पाटील,
नंदिग्राम एक्सप्रेस नागपूर पर्यंत तर तपोवन आणि पनवेल आदीलाबाद पर्यंत सोडावी. एकदिवसीय धरणे आंदोलनकिनवट = (ता.प्रतिनिधी)कोरोना विषाणू या महामारीमध्ये मुंबई ते नागपूर एक्सप्रेस बंद करण्यात आली होती तेंव्हापासून आजपर्यंत ही रेल्वे सेवेसाठी किनवट तालुका पत्रकार परिषदेचे तालुका सचिव तथा काँग्रेस कमिटी