Ticker

6/recent/ticker-posts
आज रमजान ईद निमित्त किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार माननीय प्रदीपजी नाईक साहेब यांनी किनवट शहरांमध्ये व  गोकुंद्यामध्ये ईदगा मैदानामध्ये जाऊन मुस्लिम समाजाचे जेष्ठ नागरिक व समाजातील मौलाना व युवक मित्रांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या व
महावितरणमध्ये काम करून देखील पगार मिळत नसल्याने ठेकेदाराविरोधात उपोषणप्रतिनिधी -बाहय सत्रोत तंत्रज्ञ पदावर(कंत्राटी स्वरूपात) काम करून देखील चार महिन्याचे वेतन मिळत नसल्याने प्रयाय मार्ग म्हणून उपोषणाला बसल्याची वेळ आली आहे
किनवट शहरात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीकिनवट = (तालुका प्रतिनिधी) शहरातील महात्मा बसवेश्वर चौकामध्ये जयंती सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने उत्साहात साजरा करण्यात आला
*महावितरण कडून नागरिकांची कुचंबणा*सकाळी 10 ते 5 वीज पुरवठा खंडित होणार असे सांगून सकाळी 9 ते सायंकाळचे 6.20 झाले तरी वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांना अतोनात समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
किनवट नगर परिषद निवडणुकीत एकूण 21 सदस्य निवडून येतील त्या पैकी 12 सदस्य खुल्या प्रवर्गातून , 3 सदस्य अनुसूचित जाती प्रवर्गातून तर 1 सर्वसाधारण सदस्य (महिला किंवा पुरुष
इस्लापूर पोलीस ठाण्याच्या समोर एकाने अंगावर पेट्रोल टाकत पेटवून घेतले. .नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.
किनवट के जामा मस्जिद में और साने गुरुजी रुग्णालय में इफ्तार पार्टी का आयोजन किया गया है दोनों जगह इफ्तार पार्टी रखी गई
किनवट के मुस्लिम लीडरों की इफ्तार पार्टी कहां गायब ??अफसोस की बात?? अपने आपको मुस्लिम लीडर कहने वाले अब कहां गए
*तळेगाव ता.ऊमरी येथे दिव्यांग, वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र शाखा बोर्डाचे अनावरण व दिव्यांग,वृध्द निराधार च्या  मेळाव्या संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न*
किनवट प्रतिनिधीकिनवट तालुक्यातील मोजे पाटोदा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईसचेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून चेअरमनपदी भास्कर चव्हाण यांची तर व्हाईस चेअरमन पदी प्रकाश राठोड यांची निवड झाली आहे.