Ticker

6/recent/ticker-posts
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
भारत जोड़ो युवा अकादमी , साने गुरुजी रुग्णालय परिवारा तर्फे मागील 23 तारखे पासून, राष्ट्र सेवा  दलाचे, विज्ञान, साहस व चंद्र शिविर; kinwat - नांदेड रोडवरील एमआयडीसी कोठारी येथे नियोजित साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आयोजित केल्या गेले आहे
पंचायत समिती स्तरावरून शेतकर्यांना कृषी औजारे उपलब्ध करून देण्यात यावे -- विनोद पवार
आज मा.आमदार प्रदीपजी नाईक साहेब किनवट तालुक्यातील गाव भेटी व युवा संवाद यात्रा निमित्त आज बिल्लोरी या गावी पोहोचली आज बिल्लोरी येथे एका छोट्या खाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यावेळी माननीय प्रदीप नाईक साहेब गावांमध्ये आले
 आदिलाबाद येथून सुटणारी नंदीग्राम एक्स्प्रेस 23 ते 30 एप्रिल दरम्यान दादर पर्यंतच  धावणार
📍 *उत्तर महाराष्ट्र*   दि. 22, 26, 27, 28, 29, 30 या तारखेला वारा, गारपीट आणि पाऊस पडेल., महाराष्ट्रात 10 दिवस मान्सूनसारखा मुसळधार पाऊस, गारपिट, वादळी वारे वाहणार.
आज दिनांक 22/04/2023 रोजी चिखली (बु) गावामध्ये रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले, सहकारी मित्र, बहुजनांचा बुलंद आवाज भावी आमदार किनवट माहुर विधानसभा,विकास भाऊ कुडमूते, वेळोवेळी सखोल असं मार्गदर्शन करणारे एडवोकेट सुनील भाऊ येरेकर
आज रमजान ईद निमित्त किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार माननीय प्रदीपजी नाईक साहेब यांनी किनवट शहरांमध्ये व  गोकुंद्यामध्ये ईदगा मैदानामध्ये जाऊन मुस्लिम समाजाचे जेष्ठ नागरिक व समाजातील मौलाना व युवक मित्रांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या व
महावितरणमध्ये काम करून देखील पगार मिळत नसल्याने ठेकेदाराविरोधात उपोषणप्रतिनिधी -बाहय सत्रोत तंत्रज्ञ पदावर(कंत्राटी स्वरूपात) काम करून देखील चार महिन्याचे वेतन मिळत नसल्याने प्रयाय मार्ग म्हणून उपोषणाला बसल्याची वेळ आली आहे
किनवट शहरात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीकिनवट = (तालुका प्रतिनिधी) शहरातील महात्मा बसवेश्वर चौकामध्ये जयंती सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने उत्साहात साजरा करण्यात आला