Ticker

6/recent/ticker-posts
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कृष्णा कोकाटे  व भोकर येथील पोलीस उप अधिक्षक धरने सर किनवट दौरावर आले असता सर्व पत्रकार बांधवांन समवेत सदिच्छा भेट घेऊन किनवट तालुक्यातील अवैध धंदे व विविध समस्यावर चर्चा करण्यात आली तसेच
घोटी येथे मा आमदार प्रदीप नाईक साहेब गेले असता अखिल भारतीय माळी समाज संघटना यांच्या वतीने कार्यक्रम ठेवण्यात आला होता सर्व माळी समाज बांधवांनी मन मोकळे पणाने साहेबा सोबत चर्चा केली आणि समर्थन दिले
माननीय आमदार लोकनेते भीमरावजी केराम साहेब यांचा मंत्रिमंडळात समावेश कराआदिवासी समाजाची बुलंद तोफ आदिवासींचे नेतृत्व आदिवासींचा आवाज आदिवासींचे अस्मिता आदिवासींचा हित जपणारा नेता किनवट
किनवट येथे सर्वोच निकाल नंतर जिजामाता चौक येथे  फटाक्याची आतषबाजी करून मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला
*दिव्यांग वृध्द निराधार यांच्या प्रश्नांसाठी आयोजित केलेल्या मिंटिंगचे निमंत्रण दिव्यांग संघटनेला कनिष्ठ अधिकारी दिले नसल्याने मिटिंग पुढे ढकलण्यात आली व "कनिष्ठ अधिकारी यांचे आले मना"
ोकुंदा ग्रामपंचायत वार्ड नंबर 1नगनुरवार मूर्ति गोदाम के पीछे के गली का दृश्य है!! जो बहुत ही अंधेरा छा गया है मगर अफसोस
कोठारी सिंद ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमी योजना पांदण रस्त्याच्या कामात मशीनचा वापर तहसीलदाराचे दोषीवर कारवाई करण्याचे आदेश
आज की न्यूज के चैनल के चीफ एडिटर वो फिल्म पत्रकार नासिर तगाले को मिलालीजेंड दादा साहेब फाल्के अवार्ड
 नगर परिषद किनवट येथे महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा 63 वा वर्धापनदिन निमीत्‍ताने ध्‍वजारोहनाचा कार्यक्रम प्रशासक तथा मुख्‍याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांच्‍या हस्‍ते नगर परिषद प्रांगणात सकाळी 7.10 वा संपन्‍न झाला
किनवट - येथील ब्राह्मण महासंघाच्यावतीने आयोजित सामूहिक व्रतबंध सोहळ्यात मंगळवारी दि.२ शहरातील श्रीराम मंदिर सभागृहात दोघा बटुंचे उपनयन संस्कार करण्यात आले