Ticker

6/recent/ticker-posts
 किनवट नगरीचे ज्येष्ठ समाजसेवी सच्चिदानंद पवार गुरु स्वामी यांना आमंत्रित करून त्यांच्या कार्याची दखल सबंध महाराष्ट्रामध्ये घेण्यात आल्याने श्री सच्चिदानंद पवार गुरु स्वामी यांच्यामुळे किनवट शहराची मान उंचावली आहे
पुरवठा विभागात कायमस्वरूपी नायब तहसीलदार नियुक्ती ची मागणीकिनवट,दि.२३: तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात नायब तहसीलदार हे पद त्वरीत भरण्यात यावे,अशी मागणी किनवट तालुका ग्राहक पंचायत या नोंदणीकृत स्वयंसेवी ग्राहक संघटनेने एका निवेदनाद्वारे सर्व संबंधितांकडे नुकतीच केली आहे
*सारखनी येथील शेत गट क्र. 167 ग्रा.प.मालमत्ता क्र.279 या जमिनीला वेगळे वळण दावे प्रति दावे**प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही ग्रामपंचायत ने केली कारवाई**गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पालन करून अतिक्रम काढले सरपंच सूर्यभान सिडाम
किनवट :- तालुक्यातील अप्पारावपेठ येथे गोरक्षकावर अमानुषपणे पणे हल्ला करून मारणाऱ्या हल्लेखोर करणाऱ्या कसायावर कठोर कारवाई करावी अशी मागणी उपविभाग अधिकारी  यांना निवेदना द्वारे करताना शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे .शिवसेना शहरप्रमुख सुरज सातुरवार
 नांदेड़ के वरिष्ट कांग्रेस के नेता और कोचिंग संस्थान के जाने माने कैलाश राठोड को बॉलीवुड आइकॉनिक अवार्ड दिया गया
किनवट तालुक्यातील  मांडवी/उनकेश्वर परिसरातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "पिंपळशेंडा " येथील गावक्रयाना लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी आगळी, वेगळी भेट दिली
*चालत्या लोकलमध्ये मुलीवरील लैंगिक अत्याचाराने मुंबईच्या अब्रुची लक्तरे वेशीवर :- संध्या सव्वालाखे**मुंबईतील महिला सुरक्षा राम भरोसे, सरकार, गृहखाते कुंभकर्णी झोपेत
😭 *शोक संदेश*💐आपले प्रिय तुषार धंडोरे यांची अपघाती देवआज्ञा झाली आणि ते देवाघरी निघून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे
किनवट  गोकुंदा येथिल सिद्धार्थनगरातील महिलांची मिटींग आटोपूर परत जात असतांना स्पंदण फायनाॅंस कम्पनीचे प्रतिनिधी वैभव सुधाकर रोडगे  जवळील १ लाख २५ हजार रोखडची बॅग हिसकाऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा करण्याचा प्रयत्न केला
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ  जिल्हा नांदेड च्या वतीने आपण करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन आपणास नवीन जबाबदारी देण्यात येत आहे.मा.नसीर तगाले यांना माहूर, हदगांव तालुका प्रभारी पदी नियुक्ती देण्यात येत आहे