Ticker

6/recent/ticker-posts
kinwat तालुका पावसात  अनेकांच्या घरांची पडझडं होऊन गोरगरिबांचे संसार उघड्यावर आलें आहेत तर  शेतकऱ्यांची जनावरे मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यावर ओढवलेली  ही नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन माजी आ प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्ठामंडळाने तालुकाध्यक्ष बालाजी बामणे यांच्या नेतृत्वाखाली दि 24 जुलै रोजी तहसीलदार मृणाल जाधव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले
आ. राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला यशकिनवट तालुक्यात स्वतंत्र स्त्री रूग्णालय आणि गोकुंदा उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून आरोग्यमंत्र्याकडून मान्यता
. श्री.श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, श्री.डॉ. खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक,भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट
कोठारी (ची) गट क्रमांक 42 क्षेत्र 1.76 मधील आमचे स्वर्गीय बाबा श्री आनंदराव मारोती काकडे यांच्या नावे ही पूर्ण जमीन होती मरणोत्तर हे सर्वांची सामाईक जमीन वाटणी नियमानुसार सर्व वारसदारांना मिळणारी आहे पण आनंदराव काकडे यांचे वारसदार एकूण 7 जन आहेत
कोठारी (ची) गट क्रमांक 42 क्षेत्र 1.76 मधील आमचे स्वर्गीय बाबा श्री आनंदराव मारोती काकडे यांच्या नावे ही पूर्ण जमीन होती मरणोत्तर हे सर्वांची सामाईक जमीन वाटणी नियमानुसार सर्व वारसदारांना मिळणारी आहे पण आनंदराव काकडे यांचे वारसदार एकूण 7 जन आहेत
*आमदार साहेब अधिवेशनातदिव्यांग.वृध्द,निराधारांच्या प्रश्नांसाठी लक्षवेधीने न्यायासाठि आपला आवाज निघेल काय? दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांचा सवाल
सुलभ निवडणूक व मतदानाची टक्केवारी वाढण्यास बीएलओ यांनी मतदार यादी अद्यावत करावी-जिल्हाधिकारी अभिजीत राऊतकिनवट : आगामी निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घर ते घर सर्वेक्षण करून मतदार यादी अद्यावत करावी
गटविकास अधिकारी साहेबांना निवेदन देताना मलकापूर खेरडा  गावातील सामाजिक कार्यकर्ते मलकापूर खेरडा  गावात तीव्र पाणी टंचाई(आमदार,तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी गप्प)
किनवट व माहूर तालुक्यातील अंगणवाडी भरती प्रक्रियेत कुणीही कुणाहीबरोबर देवाण-घेवाणीचा व्यवहार करून नये. – डॉ. अशोक बेलखोडे, राज्य गाभा समिती सदस्य, महाराष्ट्र शासन
निचपुर येथील मुस्लिम समाजाची युवती नजमा शेख यांनी एमपीसी परीक्षेत उत्तम गुण मिळवून सेल असिस्टंट कमिशनर पदी नियुक्ती झाली नजमा सेख यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे