Ticker

6/recent/ticker-posts
किनवट जिल्हा निर्मिती साठी शासनाची आगेकूच किनवट (तालुका प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून किनवट जिल्ह्याची निर्मिती करावी
जलजीवन मिशनच्या निकृष्ट कामाची चौकशी करा, अन्यथा स्वातंत्र्य दिनी उपोषणलालूनाईकतांडावासियांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन  किनवट तालुक्यातील मौजे लालू नाईक तांडा पळशी येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत
आठवडी बाजारातील समस्या जाणून घेण्यासाठी भाजप नेते अशोक पाटील उतरले चिखलमय रस्त्यातरस्ते,नाली,पिण्याचे पाणी,शौचालय,मोकाट जनावरे,लाइट व घनकचरा आधी मूलभूत प्रश्नाबद्दल जनतेत रोष किनवट
किनवट शहरातील नगर परिषद (जुनी) समोरील संविधान स्तंभ मोडकळीस व जीर्ण झाल्याने मूळ जागीच स्तंभाचे नुतनीकरण करणे बाबत
kinwat तालुका पावसात  अनेकांच्या घरांची पडझडं होऊन गोरगरिबांचे संसार उघड्यावर आलें आहेत तर  शेतकऱ्यांची जनावरे मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यावर ओढवलेली  ही नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन माजी आ प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्ठामंडळाने तालुकाध्यक्ष बालाजी बामणे यांच्या नेतृत्वाखाली दि 24 जुलै रोजी तहसीलदार मृणाल जाधव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले
आ. राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला यशकिनवट तालुक्यात स्वतंत्र स्त्री रूग्णालय आणि गोकुंदा उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून आरोग्यमंत्र्याकडून मान्यता
. श्री.श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, श्री.डॉ. खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक,भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट
कोठारी (ची) गट क्रमांक 42 क्षेत्र 1.76 मधील आमचे स्वर्गीय बाबा श्री आनंदराव मारोती काकडे यांच्या नावे ही पूर्ण जमीन होती मरणोत्तर हे सर्वांची सामाईक जमीन वाटणी नियमानुसार सर्व वारसदारांना मिळणारी आहे पण आनंदराव काकडे यांचे वारसदार एकूण 7 जन आहेत
कोठारी (ची) गट क्रमांक 42 क्षेत्र 1.76 मधील आमचे स्वर्गीय बाबा श्री आनंदराव मारोती काकडे यांच्या नावे ही पूर्ण जमीन होती मरणोत्तर हे सर्वांची सामाईक जमीन वाटणी नियमानुसार सर्व वारसदारांना मिळणारी आहे पण आनंदराव काकडे यांचे वारसदार एकूण 7 जन आहेत
*आमदार साहेब अधिवेशनातदिव्यांग.वृध्द,निराधारांच्या प्रश्नांसाठी लक्षवेधीने न्यायासाठि आपला आवाज निघेल काय? दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांचा सवाल