Ticker

6/recent/ticker-posts
कर्जाच्या चिंतेने व मागिल अतिवृष्टी मुळें शेतातील पिकांचे नुकसान झाल्यानेविषारी औषध प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या
चिपळूण, रत्नागिरी येथील घटनेचा किनवट  येथील नाभिक समाजाकडून जाहीर निषेध..घटनेतील दोषी आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या अशी तहसीलदारा मार्फत गृहमंत्र्याकडे मागणी
मा. श्री.श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड,श्री.डॉ. खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक,भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनाई केलेले अग्नीशस्त्र गावठी पिस्टल, 03 जिवंत काडतुस व एक आरोपीसह एकुण 33,000/- रूपयांचा मुद्देमाल नांदेड ग्रामीण पोलीसांनी केला जप्त.#NandedPolice
रेल्वे स्थानकाचं आधुनिकीकरण हे प्रधानमंत्री यांच्या दुरदर्शी दृष्टीकोणाचं  फलित-आमदार भीमराव केरामकिनवट : रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी शेवटचं टोक असलेल्या सीमावर्ती भागातील किनवट स्थानकाचा "अमृत भारत स्टेशन योजना
किनवटच्या रेल्वे स्थानकाचे लवकरच अत्याधुनिकरण होणारखासदार हेमंत पाटील;  अमृत भारत योजनेत किनवट रेल्वे स्थानकाचा समावेश
किनवट तहसीलचे कर्मचारी सर्वांचे परिचित बापूराव पोलकलवार(बापूराव मामा) यांचे आज सकाळी 3 वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने दुःखद निधन झाले आहे.विशेष म्हणजे ते आजच सेवानिवृत्त होणार होते
दोन दिवसात मदत पोहोचली पाहिजे.... खा.हेमंत पाटील यांनी दम देताच अनुदान वितरित!
किनवट जिल्हा निर्मिती साठी शासनाची आगेकूच किनवट (तालुका प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्याचे विभाजन करून किनवट जिल्ह्याची निर्मिती करावी
जलजीवन मिशनच्या निकृष्ट कामाची चौकशी करा, अन्यथा स्वातंत्र्य दिनी उपोषणलालूनाईकतांडावासियांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन  किनवट तालुक्यातील मौजे लालू नाईक तांडा पळशी येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत
आठवडी बाजारातील समस्या जाणून घेण्यासाठी भाजप नेते अशोक पाटील उतरले चिखलमय रस्त्यातरस्ते,नाली,पिण्याचे पाणी,शौचालय,मोकाट जनावरे,लाइट व घनकचरा आधी मूलभूत प्रश्नाबद्दल जनतेत रोष किनवट