Ticker

6/recent/ticker-posts
प्रा.शा.सिंगारवाडी येथे बिटस्तरीय विद्यार्थी स्पर्धा सम्पन्नचिखली बु बिट अंतर्गत प्रा शा सिंगारवाडी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी सांगता वर्षाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी बीट स्तरीय
शिव-शक्ती परिक्रमा - पंकजाताई मुंडे यांनी घेतले श्रीक्षेत्र माहूरच्या रेणुकादेवीचे दर्शन.कार्यकर्त्यांकडून ठिक ठिकाणी जंगी स्वागत ; 'कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघिण आली' घोषणेनं परिसर दुमदुमला !सर्व सामान्य जनता,  शेतकऱ्यांच्या सुखासाठी केली प्रार्थना
हिंगोली लोकसभा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार जमणार नाहीज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता गोविंद श्रीमनवार यांची प्रतिक्रिया
शनिवार पेठ येथील काही तरुणांनी अवैध गावठी दारू बंद साठी पुढाकार घेतला असून त्यांना जिवे मारण्याची धमकी येत आहे असे तरूणांचे म्हणणे आहे
*गणेश गोविंद शर्मा* हा व्यक्ती किनवट जि. नांदेड येथील आपल्या राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता मानसिक तणावातून दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 5 वाजता निघून गेला आहे
चर्चेतली माणसं विलासपूरचे जिल्हाधिकारी डॉ.संजय अलंग हे विलासपुर येथील मध्यवर्ती कारागृहात तपासणीसाठी पोहोचले असता त्यांना एक ६ वर्षांची मुलगी वडिलाना मिठी मारून रडताना दिसली चौकशी केल्यावर कळले की तो इसम एका गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेला कैदी आहे
स्वंतञ्य दिनाच्या पुर्वसंध्ये पासून मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्षाची उप विभागीय अधिकारी कार्यलय किनवट येथे  उपोषण संपन्नकिनवट जिल्हा करा,इस्लापुर,मांडवी तालुके करा,रोजगारासाठी किनवट येथे MIDC उभारा
मांजरीमाथा या आदिवासी गावचा त्रास काही संपेनाकिनवट:-जलधरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मांजरीमाथा या आदिवासी बहुल गावात अजुन पक्का रस्ता नाही ही नांदेड जिल्ह्यासाठी खुप लाजीरवाणी बाब आहे
कर्जाच्या चिंतेने व मागिल अतिवृष्टी मुळें शेतातील पिकांचे नुकसान झाल्यानेविषारी औषध प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या
चिपळूण, रत्नागिरी येथील घटनेचा किनवट  येथील नाभिक समाजाकडून जाहीर निषेध..घटनेतील दोषी आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या अशी तहसीलदारा मार्फत गृहमंत्र्याकडे मागणी