Ticker

6/recent/ticker-posts
गुरू स्वामी विशाल गोणेवार यांनी धरली समाजसेवेची कासप् तिर्थक्षेत्र माहूर येथील कैलास टेकडीच्या पायथ्याशी दर्श अमावास्या ( बैल पोळा ) निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरू स्वामी विशाल गोणेवार यांच्याकडून भव्य महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
चोरी गेलेली गाडी मिळाली पत्रकार मारोती देवकते यांच्या सहकार्यानेकिनवट शहरात  एकूण जवळपास वीस ते तीस खेडेगावातून सर्वसाधारण तसेच छोटे मोठे व्यापारी मंडळी आठवडी बाजारकरिता येत असतात.याच बरोबर लघु व्यापारी
उद्या दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी  राष्ट्रमाता जिजामाता चौक किनवट येथे दुपारी ठिक 12.00  पासुन  आमरण उपोषणास खालील मराठा बांधव बसणार आहेत .       आमरण उपोषण
युवा नेते सचिन नाईक स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविणार०८३ किनवट ( नांदेड ) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किनवट/ माहूर विधानसभा मतदारसंघातील गाव,वाडी, तांड्याला भेटी देत दांडगा जनसंपर्क वाढविण्यासाठी सचिन नाईक हे सतत प्रयत्नशील आहेत असे पाहायला मिळतं आहे
किनवट:- किनवट शहरातील श्री स्वामी विवेकानंद टेक्नो इंग्लिश स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी व गोपाळकाला चा कार्यक्रम साजरा करण्यात आला
 किनवट नगरपरिषद अंतर्गत समता नगर सुभाष नगर येथील नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे भर पावसाळ्यात दुर्गंधी उद्भउन  नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नालेसफाई संदर्भात  नगर पालिका प्रशासनाला वारंवार  लेखी निवेदन सादर करून ही दखल घेतली जात नाही
भीमराव केराम साहेबआमदार किनवट/माहूर विधानसभा आपणास समाज माध्यमांवरून जाहीर विनंतीउपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथून मला एका गरीब शेतकरी बंधूचा फोन आला. "माझ्या दीड वर्षाच्या मुलीची तब्येत खूप खराब आहे आपण लवकर या".
विद्यार्थीनीवर जबरी संभोग करणा-या लिंगपीसाट शिक्षकास पोलिसांनी केले जेरबंद                                 किनवट = (ता.प्रतिनिधी) अल्पवयीन विद्यार्थीनीला वेगवेगळे प्रलोभणे दाखऊन गोकुंदा येथिल राहत्या रुमवर नेऊन तिन दिवस जबरी संभोग करणार्‍या जितेंद्र धोंडे या कामांध शिक्षकाविरुद्ध अगदी शिक्षकदिनाच्या पूर्वसंधेला (४ सप्टेबर २०२३ रात्री
kinwat मे बहुत मटका बाजार पत्ते क्लब चालू है मगर पोलिस खामुष हैं हर तरफ मटका बाजार पत्ते क्लब चालू है नेता लोग किया कर रहे है
प्रा.शा.सिंगारवाडी येथे बिटस्तरीय विद्यार्थी स्पर्धा सम्पन्नचिखली बु बिट अंतर्गत प्रा शा सिंगारवाडी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी सांगता वर्षाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी बीट स्तरीय