Ticker

6/recent/ticker-posts
आपलं किनवट या पुस्तकाचे प्रकाशन किनवट येथील सरस्वती कॉलनी मधील रस्त्यांच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी हिंगोली लोकसभा खासदार श्री हेमंत पाटील व किनवट तहसीलदार व न्यायदंडाधिकारी श्रीमती मृणाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले
किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी गजानन मुंडे यांची तर उपसभापती पदी राहुल नाईक यांची बिनविरोध निवड
*जारंगे पाटील यांच्या उपोषणास किनवट अभिवक्ता संघाच्या सदस्यांचा जाहीर पाठिंबा...* किनवट ( तालुका प्रतिनिधी) आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले व ते उच्च न्यायालयात  टिकवले होते
*विक्रम गोखलेंच्या 'सूर लागू दे' चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला...१२ जानेवारी २०२४ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार
किनवट/प्रतिनिधी- लेकीला आयुष्यभर बापाचे छत्र असायला हवे. बाप नसेल तर माहेरही पोरकं ठरल्याचा प्रत्येय अनेकांच्या जीवनात पहायला मिळाला
किनवट शहराचा विज पुरवठा सकाळी 09:00 Am ते संध्याकाळी 05:00 PM पर्यंत विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे..
अॅड‌.ताजने यांच्या घरी झालेल्या जबरी चोरी प्रकरणी तपासाला गती द्या; वकिल संघाची मागणी.किनवट,दि.१९ :किनवट न्यायालयातील जेष्ठ वकील अॅड. सुभाष ताजने यांच्या गोकुंदा (ता.किनवट)येथिल घरी आठदिवसांपुर्वि अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी करून तीन लाखांच्या वर ऐवज लंपास केला होता.
मयत मारोती सोमला राठोड यांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल _ मदनापुर गांवकरी ०८३ किनवट ( नांदेड ) मौजे मदनापुर ( चि ) येथील नामे मारोती सोमला राठोड यांचा दि. १४ /१०/२०२३ रोजी आरोपीच्या शेतात विद्युत तारेला शाक लागून दुर्दैवी मृत्यू झाला.
मयत सुरेश दत्तात्रय मस्के किनवट यांचा हमाल कॉलोनी मध्ये अपघात झाला नसुन,त्याच्या घातपातची शक्यता लोकस्वाराज्य आंदोलन कडुन उच्चस्तरीय चौकशीची मागणी
*सकल मराठा योध्दा मनोज पाटिल सारंग यांनी सरसकट मराठा समाजालाआरक्षणाच्या मागणीला दिव्यांग,वृध्द, निराधार पांठिबा जाहिर सभेसाठी महाराष्ट्रातील दिव्यांगानी सहभागी व्हा संस्थापक अध्यक्ष चंपतराव ठाकरे पाटिल यांचे अव्हाहन*