Ticker

6/recent/ticker-posts
तांदळा ग्रामपंचायतमध्ये लाखोचा 'भ्रष्टाचार' गटविकास अधिकारी कडे चौकशीची मागणीमाहूर/वार्ताहर..माहूर तालुक्यातील तांदळा  ग्रामपंचायतीच्या सरपंच,ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून विकास कामाच्या निधीत मोठा भ्रष्टाचार केला आहे
सारखनी येथे या वेळेस सैराट चित्रपटाच्या कलाकराची पूर्ण टीम दक्षिणी गायिका अश्विनी राठोड व जागीतक कीर्तिचे तेलगु लोकगीतगायक या दोन दिवसीय(२७व२८ मार्च ) संगीत सोहळयाला हजेरी लावत आहेत
किनवट शहरासह किनवट माहूर दोन्ही तालुक्यातील दोन उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व भागातील पाच पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारीला डोके वर काढू दिले जाणार नाही
घोटी  येथिल ठक्करबाबा योजने अंतर्गत निधी मध्ये गैरव्यव्हार प्रकरणी चौकशी करून गुन्हे दाखल करा.
 Nasir Tagale: भोकर-किनवट रस्त्यावरील सोमठाणा गावाजवळ विट वाहणारी टेम्पो गाडी क्रमांक एम.एच.04. ए.एल.9955 ही समोरून आली. ता.भोकर येथे एका विट वाहणाऱ्या गाडीने समोरासमोर धडक दिल्यामुळे नवरीसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आणि जवळपास 10 लोक जखमी झाले आहेत
किनवट नगर परिषदेने स्वच्छता अभियान योजने अंतर्गत शहर स्वच्छतेचा ठेका मेनेज करुन पूनश्च मित्र तथा वर्ग मित्रास दिल्याचे समजले,जेव्हां या ठेके दारास काळ्या यादीत टाकणे गर्जेचे होते,
प्रा.शा.दिग्रस येथे शिवजयंती हर्षोउल्हासात साजरीकिनवट (प्रतिनिधी)किनवट तालुक्यातील थारा केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा दिग्रस येथे रयतेचे राजे,कुळवाडी भुषण छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत हर्षोउल्हासात साजरी करण्यात आली
खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; हिंगोली जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचे ५६ कोटी १७ लाख रुपये अनुदान
पालकमंत्री अशोकराव चव्हाणांचा भाजपाला दे धक्का !         भाजप पदाधिकारी काँग्रेस पक्षातभारतीय जनता पार्टीचे भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर यांच्यासह भाजपाचे असंख्य पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत पालकमंत्री अशोकराव चव्हाण
शहीदों की चिताओं पर लगेंगे हर वर्ष मेले वतन पर मरने वालों का यही बाकी निशां होगा27 फरवरी 2022 को शहीद चंद्रशेखर आजाद  का बलिदान दिवस  भव्यता एवं समस्त पानीपत जिले