Ticker

6/recent/ticker-posts
किनवट : रविवारी (दि.18 ) तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी 146 मतदान केंद्राकरिता सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी  नेहा भोसले,भाप्रसे व निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी शनिवारी (दि.17 ) तहसिल कार्यालयातून पथके रवाना केली
आज किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे बंटी फड यांच्या वर खोटे गुन्हे दाखल झाल्याबद्दल किनवट तालुक्यातील सर्वच राजकीय महिला शिष्टमंडलांनी निवेदन देण्यात आले
किनवट : बुधवार (दि.14 ) रोजी तहसिल कार्यालयात तयार केलेल्या विशेष कक्षात रविवार (दि.18 ) रोजी होणाऱ्या तालुक्यातील 52 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 165 मतदान केंद्रासाठीची मतदान यंत्रे सिलिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
किनवट /प्रतिनिधी:  पंतप्रधान घरकुल योजनेतील उर्वरित हप्ता मिळण्यात यावा अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी किनवट नगरपरिषद यांना महिलांच्या वतीने देण्यात आले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 12 डिसेंबर रोजी माननीय प्रदीपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालय व किनवट येथील संथागार वृद्धालय येथे फळ वाटप करण्यात आले
मंत्री चंद्रकांत पाटिल यांच्यावर गुन्हा दाखल करा,या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन.*किनवट,दि.१२:* बहुजन समाजातील महापुरुषांचा जाणिवपूर्वक अवमान करणारे राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटिल यांचा तात्काळ राजिनामा घेऊन
आज-काल कर्नाटक आणि आंध्रा बॉर्डर जवळील अनेक गावचे नागरीक महाराष्ट्राला सोडून तिकडे जाण्यासाठी इच्छूक आहेत कारण कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांची विद्यूत मोफत व रोज 12 तास दिवसा दिली पण महाराष्ट्रात आठ तास त्यात चार वेळेस लाईट जाते व रात्रीला लाईट राहते
प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश नांदेड यांची किनवट अभिवक्ता संघास प्रशासकीय भेट..किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथे शिवनी पासून ते किनवट तालुक्यातील खंबाळापर्यंत तसेच माहूर मधील चिचखेड पासून तर रुई केरोळीपर्यंतचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मराठवाडा संपर्क प्रमुखपदी संपादक श्री आनंद भालेराव यांची निवडअभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन
अतिरिक्त सत्र न्यायालय न दिल्यास तेलंगणात जाणार*  किनवट (तालुका प्रतिनिधी): जिल्हा मुख्यालयापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट येथे अतिरिक्त सत्र न्यायालय द्यावे